शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत शुक्रवारपासून मराठी संत साहित्य संमेलन, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची उपस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2023 17:42 IST

सुरेश खाडे स्वागताध्यक्ष; अण्णासाहेब डांगे, बापूसाहेब पुजारी यांना पुरस्कार

सांगली : सांगलीत शुक्रवार ते रविवारदरम्यान (दि. २९ ते ३१ डिसेंबर) बारावे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन आयोजित केले आहे. यामध्ये राज्यभरातून १५ हजार वारकरी सहभागी होणार आहेत. वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी ही माहिती दिली.संमेलनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी, विधान परिषदेचे माजी उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, उद्योगमंत्री उदय सामंत, केंद्रीय मंत्री भगवंत खुबा, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षपदी माजी मंत्री बबनराव पाचपुते व स्वागताध्यक्षपदी कामगारमंत्री सुरेश खाडे आहेत.

शुक्रवारी सकाळी चारशेहून अधिक दिंड्यांच्या सहभागाने दिंडी सोहळा निघेल. रोज सायंकाळी आजरेकर महाराज, वास्कर महाराज, देहूकर महाराज यांच्या फडांची कीर्तने होणार आहेत. गुरुबाबा महाराज औसेकर यांचे चक्रीभजन, सप्तखंजिरीवादक सत्यपाल महाराज यांचे प्रबोधनपर भजन, चैतन्य महाराज कबीर बुवा यांची अभंगवाणी होणार आहे. अंधश्रद्धा व जादूटोणा विषयावर मुक्ता दाभोलकर, दिनेश डिंगळे व प्रा. डी. यू. पवार यांचा परिसंवाद होणार आहे. संत परंपरेचा आढावा विषयावर हभप चकोर महाराज बावीसकर, प्रवीण मोरे, सिद्धार्थ खरात यांचा दुसरा परिसंवाद होईल. देशाची प्रगती, सामाजिक स्थिती यातून पत्रकारिता या विषयावर श्रीराम पवार, मनोज भोयर व रवी आंबेकर यांचा तिसरा परिसंवाद होणार आहे.संमेलनाचा समारोप आमदार जयंत पाटील, अनिल बाबर, सुमनताई पाटील आदींच्या उपस्थितीत होईल. माजी महापौर सुरेश पाटील, परिषदेचे जिल्हाध्यक्ष दीपक महाराज माळी हेदेखील उपस्थित राहणार आहेत.

यांचा विठ्ठल पुरस्काराने सन्मानश्रीमंत सरदार उर्जितसिंहराजे शितोळे, मनोहर महाराज आवटी, तात्यासाहेब महाराज वासकर, भानुदास महाराज ढवळीकर, अण्णासाहेब डांगे, बापूसाहेब पुजारी, गुरुनाथ महाराज कोटणीस यांना विठ्ठल पुरस्कार दिले जाणार आहेत.

टॅग्स :Sangliसांगली