न्यू हायस्कूलमध्ये मराठी राजभाषा पंधरवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:27 IST2021-01-25T04:27:19+5:302021-01-25T04:27:19+5:30

संजयनगर : सांगलीतील वाळवा तालुका बौद्ध सोसायटी, वाळवाच्या न्यू हायस्कूल येथे मराठी ...

Marathi official language fortnight in New High School | न्यू हायस्कूलमध्ये मराठी राजभाषा पंधरवडा

न्यू हायस्कूलमध्ये मराठी राजभाषा पंधरवडा

संजयनगर : सांगलीतील वाळवा तालुका बौद्ध सोसायटी, वाळवाच्या न्यू हायस्कूल येथे मराठी राजभाषा संवर्धन पंधरवडा विविध कार्यक्रमांनी साजरा झाला. मुख्याध्यापक मुकेश धनवडे उपस्थित होते. पर्यवेक्षिका माधुरी धनवडे यांनी प्रास्ताविक केले. मुकेश धनवडे यांनी मार्गदर्शन व्यक्त केले.

मराठी विभागातर्फे मराठी प्रश्नमंजूषा स्पर्धा, मराठी निबंधलेखन स्पर्धा व मराठीत कथावाचन स्पर्धांचे आयोजन केले होते. एस.डी. माळी व एस.पी. पाटील यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. ए.ए. कांबळे यांनी आभार मानले.

Web Title: Marathi official language fortnight in New High School