महावीर ढबू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:03 IST2020-12-05T05:03:28+5:302020-12-05T05:03:28+5:30

इस्लामपूर : येथील व्यापारी महावीर भूपाल ढबू (वय ५३) यांचे निधन झाले. येथील गोमटेश पतसंस्थेचे माजी अध्यक्ष राजेंद्र ढबू ...

Mahavir Dhabu | महावीर ढबू

महावीर ढबू

इस्लामपूर : येथील व्यापारी महावीर भूपाल ढबू (वय ५३) यांचे निधन झाले. येथील गोमटेश पतसंस्थेचे माजी अध्यक्ष राजेंद्र ढबू यांचे ते चुलत बंधू, तर गांधी चौक येथील व्यापारी संतोष ढबू यांचे ज्येष्ठ बंधू होत. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले, सून असा परिवार आहे.

फाेटाे : ०२ महावीर ढबु निधन

Web Title: Mahavir Dhabu