शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha Election 2024: इस्लामपुरात बंदोबस्तातील जवानाला अर्धांगवायूचा झटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2024 18:24 IST

इस्लामपूर : इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक बंदोबस्तासाठी कर्नाटक राज्यातील शिमोगा येथील अर्नाळी युनिटच्या एका होमगार्डला कामाच्या अतिरिक्त ताणामुळे हृदयविकार ...

इस्लामपूर : इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक बंदोबस्तासाठी कर्नाटक राज्यातील शिमोगा येथील अर्नाळी युनिटच्या एका होमगार्डला कामाच्या अतिरिक्त ताणामुळे हृदयविकार आणि अर्धांगवायूचा झटका आला. या घटनेनंतर स्थानिक पोलिसांनी तातडीने वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देत या जवानाची मृत्यूच्या जबड्यातून सुटका केली.गोपीकृष्ण (वय २८, रा. हरनाळी, पोस्ट बैरणकोप्पा, जि. शिमोगा), असे या गृहरक्षक दलाच्या जवानाचे नाव आहे. निवडणूक बंदोबस्तासाठी ते १८० जणांच्या तुकडीतून इस्लामपूर येथे आले होते. मतदानाच्या आदल्या दिवशी त्यांना अस्वस्थ वाटू लागले होते. त्यातच हृदयविकाराचा सौम्य धक्का बसून पुन्हा अर्धांगवायूचा झटका आला. पोलिस निरीक्षक संजय हारूगडे, हवालदार दीपक ठोंबरे यांनी तातडीने गोपीकृष्ण यांना येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर कोयना रुग्णालयात त्यांना हलवण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले.या घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी व पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी रुग्णालयात येऊन निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या गोपीकृष्ण यांची रुग्णालयात जाऊन आस्थेवाईकपणे विचारपूस केली, तसेच रुग्णालयाच्या डॉक्टरांसोबत चर्चा करून गोपीकृष्ण यांच्या उपचाराबाबत कोणतीही कसर ठेवू नका, उत्तमोत्तम दर्जाचे उपचार करा, अशा सूचना दिल्या.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४islampur-acइस्लामपूरVotingमतदानPoliceपोलिसwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024