महादेव यादव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:09 IST2020-12-05T05:09:49+5:302020-12-05T05:09:49+5:30

भिलवडी : माळवाडी, शिवाजीनगर (ता. पलूस) येथील महादेव गुंडा यादव (वय ७८) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते वाई ...

Mahadev Yadav | महादेव यादव

महादेव यादव

भिलवडी : माळवाडी, शिवाजीनगर (ता. पलूस) येथील महादेव गुंडा यादव (वय ७८) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते वाई जिल्हा सातारा येथील कन्या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांचे मरणोत्तर देहदान करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

फोटो : ०४ महादेव यादव निधन

Web Title: Mahadev Yadav