शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: पाइपमध्ये अडकून बिबट्याचा मृत्यू, बांबवडेतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 16:18 IST

नैसर्गिक कारणाने मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले

शिराळा (जि. सांगली) : बांबवडे (ता. शिराळा) येथील शेतकरी चंद्रकांत शंकर माने यांच्या शेतात, पाणी देण्यासाठी टाकलेल्या चार फुटी पाइपमध्ये अडकून बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!बांबवडे येथील शेतकरी चंद्रकांत माने यांच्या शेतातील मोठ्या पाइपमध्ये वन्यप्राणी अडकल्याचे स्थानिक शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ याची माहिती बांबवडेचे पोलिस पाटील धनंजय माने यांना दिली. पोलिस पाटलांनी वनपाल अनिल वाजे यांच्याशी संपर्क करुन माहिती दिली. वनपाल अनिल वाजे, वनरक्षक स्वाती कोकरे यांनी ग्रामस्थांच्या मदतीने पाइपमध्ये अडकलेल्या बिबट्याला बाहेर काढले. मृत बिबट्याला शिराळा येथील वनविभागाच्या कार्यालयात आणले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. बाळासाहेब सातव यांच्या मार्गदर्शनाखाली पशुधन विकास अधिकारी डॉ. किरण शिसाळ, डॉ.अनिल पारधी यांनी बिबट्याचे शवविच्छेदन केले. हा बिबट्या 'नर' जातीचा असून त्याचे वय अंदाजे ६ वर्षे होते. हा बिबट्या पूर्ण वाढ झालेला होता आणि त्याचा मृत्यू नैसर्गिक कारणाने झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Leopard Dies Trapped in Pipe in Sangli District Field

Web Summary : A six-year-old male leopard died after getting trapped in a pipe on a farm in Bambavade, Sangli. Farmers discovered the trapped animal and alerted authorities. A post-mortem revealed the death to be from natural causes due to being stuck.