कृष्णाबाई भगत-पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:10 IST2020-12-05T05:10:31+5:302020-12-05T05:10:31+5:30
बुधगाव : बुधगाव (ता. मिरज) येथील कृष्णाबाई नारायण भगत-पाटील (वय १०४) यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात सून, ...

कृष्णाबाई भगत-पाटील
बुधगाव : बुधगाव (ता. मिरज) येथील कृष्णाबाई नारायण भगत-पाटील (वय १०४) यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात सून, नातवंडे, परतवंडे असा परिवार आहे.
फाेटाे : ०४ कृष्णाबाई भगत निधन