शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

..म्हणून कोयना एक्स्प्रेस पुण्यापर्यंतच धावणार, प्रवाशांची होणार गैरसोय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2022 18:11 IST

त्यामुळे कोल्हापुरातून मुंबईला जाणारी कोयना एक्स्प्रेस आता पुण्यापर्यंतच जाणार आहे

मिरज : पुण्यात खडकी-शिवाजीनगर रेल्वे स्थानकांदरम्यान पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या कामासाठी पुणे ते मुंबई रेल्वे मार्गावरील एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोल्हापुरातून मुंबईला जाणारी कोयना एक्स्प्रेस आता पुण्यापर्यंतच जाणार आहे. मेट्रो रेल्वेचे काम पूर्ण झाल्यानंतर रेल्वे सेवा पूर्ववत सुरू होणार आहे.मुंबई-कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस (गाडी क्र. ११०२९) शनिवारी पुण्याहून कोल्हापुरात परत येईल. पुढील आदेशापर्यंत ही रेल्वे पुणे ते प्रवास सुरू आहे. या कोल्हापूरपर्यंत करणार असल्याने कोल्हापूर, मिरज, सांगली येथील प्रवाशांना पुण्यापर्यंतचाच प्रवास करावा लागणार आहे.पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे काम खडकी ते शिवाजीनगर स्थानकांदरम्यान मार्गाच्या कामामुळे पुणे ते मुंबई रेल्वे मार्ग विस्कळीत झाला आहे. यामुळे अनेक एक्स्प्रेस गाड्यांसह पुणे-मुंबई लोकल रेल्वेही रद्द करण्यात आल्या आहेत किंवा विलंबाने धावत आहेत. कोल्हापूर-मुंबई कोयना एक्स्प्रेस रद्द केल्याने प्रवाशांची गैरसोय होणार आहे.

टॅग्स :Sangliसांगलीrailwayरेल्वे