शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

कोविडच्या प्लास्टीक कचऱ्यामुळे कचरावेचक महिलांना धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 16:58 IST

collector Office Sangli Morcha - कोरोना व लॉकडाऊनमुळे उपासमार होत असलेल्या कचरावेचक महिलांना रोजगार देण्याची मागणी अवनि संस्थेने केली. या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. सांगली व मिरज शहरातील कचरावेचक महिलांनी आंदोलनात भाग घेतला.

ठळक मुद्देकोविडच्या प्लास्टीक कचऱ्यामुळे कचरावेचक महिलांना धोका लॉकडाऊनमध्ये उपासमार

सांगली : कोरोना व लॉकडाऊनमुळे उपासमार होत असलेल्या कचरावेचक महिलांना रोजगार देण्याची मागणी अवनि संस्थेने केली. या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. सांगली व मिरज शहरातील कचरावेचक महिलांनी आंदोलनात भाग घेतला.अवनिचे जिल्हा समन्वयक जैनुद्दीन पन्हाळकर, उपाध्यक्षा अनुराधा भोसले, यांनी जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले. त्यांनी सांगितले की, महापालिका क्षेत्रात ५०४ महिला कचरा गोळा करुन पुनर्वापरासाठी उपयोगात आणतात.

प्लास्टीक कचर्याची मोठी समस्या त्यांच्या कामामुळे सुसह्य झाली आहे. पण कोरोना व लॉकडाऊन काळात त्यांचे हाल सुरु आहेत. कोविड विषाणूचा संसर्ग झालेला प्लास्टीक कचरा संकलीत करणे धोक्याचे ठरत आहे. लॉकाडाऊनमुळेही कचरा संकलनासाठी बाहेर पडता आलेले नाही. त्यामुळे उपासमार सुरु आहे. त्यांच्यासाठी जिल्हा प्रशासनाने रोजगार उपलब्ध करुन द्यावा.संघटनेने मागणी केली की, प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व कचरावेचक महिलांचे सर्वेक्षण करावे. ओळखपत्रे द्यावीत. त्यांच्या बचत गटांना कचरा वर्गीकरणाचे काम द्यावे. वीजबील माफ करावे. रोजगार द्यावा अथवा बेरोजगार भत्ता मिळावा.

मनरेगा योजना शहरी भागातही लागू करावी. वारांगणांप्रमाणे कचरावेचक महिलांनाही मुख्यमंत्री निधीतून पाच हजारांची मदत द्यावी. राज्यातील कचरावेचक महिलांचे कल्याणकारी मंडळ स्थापन करावे. आंदोलनात सोनाली कांबळे, स्मीता गायकवाड, हिना गोसावी, रुकैय्या पटेल, राधिका झांबरे आदींनी भाग घेतला.१० जानेवारीपासून उपोषणअवनि संस्थेने सांगितले की, कचरावेचक महिलांच्या मागण्यांविषयी सकारात्मक निर्णय झाला नाही तर १० जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु केले जाईल. 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीSangliसांगलीMorchaमोर्चाGarbage Disposal Issueकचरा प्रश्न