शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

कडेगावात कुत्र्यांच्या हल्ल्यात बालक गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 11:53 AM

कडेगाव शहरात पाळीव आणि भटक्या कुत्र्यांनी धुडगूस घातला आहे. येथील बुधवार पेठेत खाऊ आणण्यासाठी दुकानात गेलेल्या श्री शहाजी जाधव (वय ४) या बालकावर तीन कुत्र्यांनी हल्ला करून त्याच्या शरीराचे लचके तोडले. यामध्ये हे बालक गंभीर जखमी झाले असून त्याला उपचारासाठी सांगली येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ठळक मुद्देमालकांवर कारवाईचे आदेशजिल्ह्याधिकाऱ्यांनी घेतली दखल

कडेगाव,दि. २४  : कडेगाव शहरात पाळीव आणि भटक्या कुत्र्यांनी धुडगूस घातला आहे. येथील बुधवार पेठेत खाऊ आणण्यासाठी दुकानात गेलेल्या श्री शहाजी जाधव (वय ४) या बालकावर तीन कुत्र्यांनी हल्ला करून त्याच्या शरीराचे लचके तोडले. यामध्ये हे बालक गंभीर जखमी झाले असून त्याला उपचारासाठी सांगली येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कडेगावात गेल्या अनेक दिवसांपासून कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. सोमवारी सकाळी चार वर्षाचा श्री खाऊ आणण्यासाठी घराजवळच्या दुकानात निघाला होता.

घरापासून थोड्याच अंतरावर अचानक त्याच्यावर तीन कुत्र्यांनी हल्ला केला. यामध्ये त्याच्या पायाला, डोक्याला, पाठीला, दोन्ही हातांना कुत्र्यांनी चावा घेतल्याने तो गंभीर जखमी झाला. जवळच असलेल्या तरुणांनी तात्काळ त्याला कुत्र्यांच्या तावडीतून सोडविले.

जिल्ह्याधिकाऱ्यांनी घेतली दखल

जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांनी तात्काळ या घटनेची दखल घेऊन कारवाई करण्याचे आदेश कडेगाव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी चरण कोल्हे यांना दिले आहेत. जिल्हाधिकाºयांच्या आदेशानंतर कडेगाव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी व कर्मचाºयांनी मोकाट कुत्री पकडण्यासाठी मोहीम सुरु केली आहे. 

टॅग्स :dogकुत्राhospitalहॉस्पिटल