कवठेमहांकाळ तालुक्यात काेराेनाबाधितांची संख्या तीन हजारावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:28 IST2021-04-27T04:28:37+5:302021-04-27T04:28:37+5:30
तालुक्यातील साठ गावांपैकी कवठेमहांकाळ, रांजणी, हिंगणगाव, कुची, देशिंग, नागज, ढालगाव, शिरढोण, मळणगाव, कदमवाडी, नरसिंहगाव, चोरोची, लोणारवाडी, कोकळे, अलकुड (एस), ...

कवठेमहांकाळ तालुक्यात काेराेनाबाधितांची संख्या तीन हजारावर
तालुक्यातील साठ गावांपैकी कवठेमहांकाळ, रांजणी, हिंगणगाव, कुची, देशिंग, नागज, ढालगाव, शिरढोण, मळणगाव, कदमवाडी, नरसिंहगाव, चोरोची, लोणारवाडी, कोकळे, अलकुड (एस), आरेवाडी, ढालेवाडी, नांगोळे, इरळी, बोरगाव, विठुरायाचीवाडी, करोली (टी), आगळगाव, शेळकेवाडी या गावांमध्ये रुग्णसंख्या माेठी आहे. शासनाने घालून दिलेल्या नियमांचे सर्वांनी पालन करावे, असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश कोळेकर यांनी केले आहे.
ढालगावसह परिसरातील वीस गावांतील रुग्णांसाठी एक कोविड सेंटर उभे करावे, अशी मागणी जिल्हा बँकेचे संचालक चंद्रकांत हाके, सभापती विकास हाके, सरपंच मनीषा देसाई व उपसरपंच माधवराव देसाई, कुमार पाटील, पोपट शेटे, महादेव भोसले, दिलीप झुरे, अनिल बाबर, सुभाष खांडेकर, संजय पाटील, पोपट धोकटे, अजित खराडे यांच्यासह लोकप्रतिनिधींनी केली आहे.