शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कामेरीत वादळी वारे, पावसाने विजेच्या खांबावर झाड पडल्याने चार खांब वाकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 12:21 IST

कामेरी/ सांगली : वाळवा तालुक्यातील कामेरी येथे सोमवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसाने कामेरी गावठाण फिडरकडे जाणाºया वीजेच्या खांबावर ...

ठळक मुद्देकामेरीत वादळी वारे, पावसाने विजेच्या खांबावर झाड पडल्याने चार खांब वाकलेकामेरीसह शिवपुरी, विठ्ठलवाडी, तुजारपूर गावचा विद्युत पुरवठा बंद राहणार

कामेरी/सांगली : वाळवा तालुक्यातील कामेरी येथे सोमवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसाने कामेरी गावठाण फिडरकडे जाणाºया वीजेच्या खांबावर गावओढ्याकडेचे झाड पडल्याने शिवपुरी रोडलगतचे चार वीजेचे खांब पडले आहेत. त्यापैकी एक खांब मोडला असून विजेच्या ताराही तुटल्या आहेत. ताण पडल्याने डी.पी.चे खांबही कलले आहेत.दरम्यान, या ११ के.व्हीच्या डीपीवरून विदुयत पुरवठा केल्या जाणाºया कामेरी, शिवपुरी, विठ्ठलवाडी, तुजारपूर या गावचा विद्युत पुरवठा आज दुपारपर्यंत बंद राहण्याची शक्यता आहे, अशी माहिती वीज वितरण कंपनीच्या कामेरी शाखेच ेसहाय्यक अभियंता जितेंद्र पाटील यांनी दिली. या घटनेमुळे वीज वितरण कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे, मात्र कर्मचारी अथवा या परिसरातील ग्रामस्थ यांना कोणतीही इजा झालेली नाही.स्थानिक वीज वितरणचे कर्मचारी ग्रामस्थांच्या मदतीने ओढ्यानजीक रस्त्यावर पडलेले झाड बाजूला करून विजेच्या तारा सोडवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. मात्र मोडलेला खांब बदलणे आणि इतर तीन खांब उभे करून डीपीचे खांब पूर्ववत करून विजेच्या तारा जोडण्यासाठी वीज वितरण कंपनीच्या कंत्राटदाराची मदत घ्यावी लागणार आहे. त्यामुळे ही दुरुस्ती होऊन चार गावचा विद्युत पुरवठा मंगळवारी दुपारपर्यंत सुरु होण्याची शक्यता नाही. यासाठी आम्ही युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहोत असे जितेंद्र पाटील यांनी सांगितले,कामेरीत विजेच्या खांबांवर झाड पडल्याने चार खांब पडले असून वीज पुरवठा बंद झाला आहे.

 

टॅग्स :RainपाऊसSangliसांगलीmahavitaranमहावितरण