शहरं
Join us  
Trending Stories
1
"मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर मी मुंडण करेन, ४ जूनला एक्झिट पोल चुकीचे सिद्ध होतील"
2
पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार, बहुतांश एक्झिट पोलचा अंदाज
3
व्हॉट्सॲपवरून ट्रिपल तलाक; पतीवर गुन्हा, पत्नीला धमकावल्याचा आरोप 
4
धक्कादायक! ११ प्रवाशांनी भरलेली बोट नदीत उलटली; ७ जणांचा बुडून मृत्यू, ४ जण बचावले
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - २ जून २०२४; यश, प्रतिष्ठा वाढेल, वरिष्ठ खूश असल्याने पदोन्नतीची शक्यता
6
नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्मला महाराष्ट्राची अपेक्षित साथ नाही !
7
उत्तरेत पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजप पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा
8
पश्चिम बंगालमध्ये भाजप तृणमूलला देणार धक्का, २०१९च्या तुलनेत सरस कामगिरी करणार
9
हिटमॅनचा फॅन मैदानात शिरला! अमेरिकेच्या पोलिसांनी इंगा दाखवला; रोहितही अवाक्, Video
10
अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगचे इटलीत सेलिब्रेशन
11
पंतप्रधान मोदींची ४५ तास ध्यान साधना, संतकवी तिरुवल्लुवर यांना वाहिली पुष्पांजली
12
जावई-सासऱ्यातील समेटासाठी मुलाचा आधार, संवाद साधण्याचा उच्च न्यायालयाचा सल्ला 
13
आजही अडचणींचा डोंगर, वेळेत काम पूर्ण करण्याचे नियोजन
14
एमएचटी-सीईटीच्या चुकीच्या उत्तरांची दखलच नाही, एक प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरील फॉर्म्युल्यावर आधारित 
15
भारतीय फलंदाजांनी निडरपणे खेळावे - सौरव गांगुली
16
स्कूलबसच्या अपघाताला शाळा संचालकही जबाबदार, पंजाब आणि हरयाणा हायकोर्टाने सुनावले
17
नेपाळ, नेदरलँड्स देऊ शकतात धक्का : गिलख्रिस्ट 
18
अकरावी प्रवेशासाठी ५ जूनपासून पसंतिक्रम, पहिल्याच फेरीचेच वेळापत्रक जाहीर
19
‘धूप से बचने के लिए टोपी तो दिजीए’, रणरणत्या उन्हात कामगार मेटाकुटीला
20
‘एअर टर्ब्युलन्स’ची माहिती मिळणार, प्रवासी सुरक्षेसाठी विशेष सॉफ्टवेअरची ‘इंडिगो’कडून चाचणी

सांगलीत आनंदोत्सव : फटाक्यांची आतषबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2019 2:13 PM

. महाराष्टÑाचा एकच बुलुंद आवाज, शरद पवारह्ण, ह्यआता कसं वाटतंय, गार गार वाटतंयह्ण, अशा घोषणा देत प्रत्येक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी नेत्यांच्या व पक्षाच्या विजयाच्या घोषणा दिल्या.

सांगली : राज्यातील महाराष्टÑ विकास आघाडीच्या सत्तास्थापनेचा मुहूर्त ठरल्यानंतर बुधवारी सांगलीत कॉंग्रेस, राष्टÑवादी आणि शिवसेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला. साखर व पेढेवाटप करतानाच फटाक्यांची आतषबाजी करीत त्यांनी सरकार स्थापनेचा आनंदोत्सव साजरा केला.

सांगलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ््याजवळ सकाळी पदाधिकारी जमले. त्यांनी आंबेडकर यांच्या पुतळ््यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करीत याठिकाणी नागरिकांना पेढे व साखर वाटण्यात आली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ््यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याठिकाणीही जल्लोष करीत पेढेवाटप केले. महाराष्टÑाचा एकच बुलुंद आवाज, शरद पवारह्ण, ह्यआता कसं वाटतंय, गार गार वाटतंयह्ण, अशा घोषणा देत प्रत्येक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी नेत्यांच्या व पक्षाच्या विजयाच्या घोषणा दिल्या.

यावेळी नगरसेवक दिग्विजय सूर्यवंशी, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष बिपीन कदम, राष्टÑवादीचे शहराध्यक्ष सागर घोडके, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख शंभोराज काटकर, शहराध्यक्ष मयुर घोडके या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह ज्योती अदाटे, अनिता पांगम, लालू मेस्त्री, असिफ बावा, सुरेश यमगर, सतिश गोरे, इरफान मुल्ला, विजय जाधव, अरुण पळसुळे, मनोज भिसे, कैलास वडर, राजकुमार शिंदे आदी सहभागी झाले होते.भाजपच्या राजकारणास चपराक!

बिपीन कदम म्हणाले की, राज्यात भाजपने ज्या पद्धतीने अत्यंत हीन राजकारण सुरू केले होते. त्या राजकारणास शरद पवार, सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येऊन जोरदार चपराक दिली आहे. महाराष्टÑातील तमाम जनता या नव्या सरकारमुळे आनंदी झाली आहे. कष्टकरी, शेतकरी व वंचित घटकांना न्याय देण्याचे काम नवे सरकार करणार असून महाराष

टॅग्स :SangliसांगलीShiv Senaशिवसेना