शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

वय वर्षे पंचाहत्तर, सांगलीतील कसबे डिग्रजच्या जयंतराव यांनी दुचाकीने केली अमरनाथ यात्रा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2024 18:47 IST

गेली कित्येक वर्ष पायी, सायकलवारी आणि सध्या मोटरसायकलने दक्षिण भारत, उत्तर भारत महाराष्ट्रातील सर्व तीर्थक्षेत्रे फिरतात

कसबे डिग्रज: मिरज तालुक्यातील कसबे डिग्रज येथील जयवंतराव केदारराव चव्हाण वयाच्या पंचाहत्तरीतही गेली कित्येक वर्ष अमरनाथ यात्रेसाठी दुचाकीने जातात. दोन वर्षांपूर्वी त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, या माध्यमातून ते प्रसिध्द झाले.जयवंतराव केदारराव चव्हाण हे कसबे डिग्रजच्या हिम्मत बदल चव्हाण घराण्यातील आगळे वेगळे व्यक्तिमत्व. गावातील लोक त्यांना आबा म्हणतात. ते गेली कित्येक वर्ष पायी, सायकलवारी आणि सध्या मोटरसायकलने दक्षिण भारत, उत्तर भारत महाराष्ट्रातील सर्व तीर्थक्षेत्रे फिरतीवर असतात. त्यांनी अमरनाथ यात्रा आतापर्यंत बारा वर्षे सायकलने आणि गेली १४ वर्षे दुचाकीने करीत आहेत. त्यांचं वय सध्या ७६ वर्षे आहे. त्यामुळे त्यांचे हे धाडस, हा प्रवास, मोटरसायकल चालवणे, अनवाणी फिरणे आणि अंगावर फक्त लागणारी कपडे वापरणे हे खरोखरच अनेकांना अचंबित करणारे आहे. यावर्षी अमरनाथ यात्रेहून परतताना जम्मूतील एका पेट्रोल पंपावर युट्युबरने त्यांचा व्हिडिओ व्हायरल केला होता. या रिल्सला हजारो लाईक आणि कमेंट मिळत आहेत. 

टॅग्स :SangliसांगलीAmarnath Yatraअमरनाथ यात्रा