शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

'अलमट्टी'प्रश्नी मुख्यमंत्र्यांचे पत्र स्वागतार्ह; पण..; कृष्णा महापूर नियंत्रण समितीचे आवाहन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 19:03 IST

अलमट्टी उंचीवाढीचा सातत्याने विरोध करा

सांगली : अलमट्टी धरणाच्या उंचीवाढीला विरोध करणारे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय जलसंपदामंत्री सी. आर. पाटील यांना पाठवले, ही स्वागतार्ह बाब आहे. मात्र, केवळ पत्र पाठवून भागणार नाही, सातत्याने पाठपुरावा करणे आवश्यक आहे, असे आवाहन कृष्णा महापूर नियंत्रण नगरी कृती समितीने केले आहे.समितीचे निमंत्रक सर्जेराव पाटील व निवृत्त अभियंता प्रभाकर केंगार यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे की, अंकुश आंदोलन व समितीच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळेच मुख्यमंत्री फडणवीस यांनी अलमट्टी धरणाच्या उंचीवाढविरोधात केंद्र शासनाकडे दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने यापूर्वीच कर्नाटकच्या भूमिकेचा निषेध करायला हवा होता, असेही ते म्हणाले.

कर्नाटक सरकारच्या आडमुठ्या भूमिकेमुळे आधीही अनेक पत्रव्यवहार निष्फळ ठरले आहेत. त्यामुळे यावेळी केंद्र सरकारकडे ठाम भूमिका घेणे गरजेचे आहे. दोन्ही राज्यांची तातडीची बैठक बोलावण्यात यावी, अशी मागणीही निवेदनात केली आहे.

गाडगीळ, खाडे यांनीही पाठपुरावा करावाअलमट्टी धरणाची उंची वाढीविरोधात खासदार विशाल पाटील, आमदार सतेज पाटील, अरुण लाड, डॉ. विश्वजीत कदम यांनी वेळोवेळी आवाज उठवला आहे. असे असले तरी सत्तारूढ आमदार सुधीर गाडगीळ व सुरेश खाडे यांनीही यामध्ये आता गंभीर लक्ष घालण्याची गरज आहे, अशी मागणी सर्जेराव पाटील यांनी केली आहे.