शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

इस्लामपूर शहराला केंद्र शासनाकडून ‘ओडीएफ प्लस प्लस’ मानांकन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2022 17:06 IST

या मानांकनामुळे पालिकेला एक कोटी रुपयांचे बक्षीस मिळणार

इस्लामपूर : केंद्र शासनाच्या वतीने शहरातील सार्वजनिक स्वच्छतेच्या कामाची तपासणी करण्यात आली होती. त्यामध्ये शहराला ओडीएफ प्लस प्लस हे मानांकन दिले आहे. पालिकेने सलग तिसऱ्या वर्षी हे मानांकन मिळविण्यात सातत्य ठेवल्याचे मुख्याधिकारी वैभव साबळे यांनी सांगितले.यावर्षीच्या फेब्रुवारी, मार्च महिन्यात केंद्र शासनाकडून आलेल्या समितीने या स्वच्छतेच्या कामाची गोपनीय तपासणी केली होती. जिल्ह्यातील इतर पालिकांपेक्षा सरस कामगिरी नोंदवत इस्लामपूर शहराने या स्पर्धेत बाजी मारली. या मानांकनामुळे पालिकेला एक कोटी रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. त्यातील ६० लाख रुपये मिळालेले आहेत. यावर्षीच्या मानांकनामुळे राहिलेले ४० लाख रुपये लवकरच मिळतील. हा निधी शहरातील मूलभूत सुविधांसाठी खर्च केला जातो.केंद्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर या निकालाची घोषणा करण्यात आली. हे यश मिळविण्यासाठी परिश्रम घेणाऱ्या पालिकेच्या पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांचे साबळे यांनी अभिनंदन केले.

टॅग्स :Sangliसांगलीislampur-acइस्लामपूरCentral Governmentकेंद्र सरकार