उत्सवाच्या उत्साहावर भाववाढीचे विरजण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:30 IST2021-09-15T04:30:32+5:302021-09-15T04:30:32+5:30
मिठाईचे दर (प्रतिकिलो) मिठाई गणेशोत्सवापूर्वीचा दर ...

उत्सवाच्या उत्साहावर भाववाढीचे विरजण
मिठाईचे दर (प्रतिकिलो)
मिठाई गणेशोत्सवापूर्वीचा दर सध्याचा दर
खवा पेढा ४२० ४८०
मलई पेढा ४०० ४७०
कलाकंद ३९० ४८०
बर्फी ४४० ४८०
बुंदी लाडू २०० २५०
बालुशाही २०० २४०
म्हैसूर पाक २२० २४०