अंकलखोपमध्ये विविध विकास कामांचे उद‌घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:40 IST2021-02-23T04:40:14+5:302021-02-23T04:40:14+5:30

डॉ. कदम यांच्याहस्ते अंकलखोप सहकारी पीक संरक्षण संस्थेच्या नवीन इमारत, जनसंपर्क कार्यालय, अंकलखोप विकास सोसायटीच्या नूतनीकरण ...

Inauguration of various development works in Ankalkhop | अंकलखोपमध्ये विविध विकास कामांचे उद‌घाटन

अंकलखोपमध्ये विविध विकास कामांचे उद‌घाटन

डॉ. कदम यांच्याहस्ते अंकलखोप सहकारी पीक संरक्षण संस्थेच्या नवीन इमारत, जनसंपर्क कार्यालय, अंकलखोप विकास सोसायटीच्या नूतनीकरण केलेल्या कार्यालयाचे, दाजी गुरुजी व्यायाम शाळा इमारत, सिद्धेश्वर मंदिर सभामंडप बांधकामाचा उद्घाटन करण्यात आली.

यावेळी सरपंच अनिल विभूते, उपसरपंच विनय पाटील, अंकलखोप विकास सोसायटीचे अध्यक्ष शक्तिकुमार पाटील,

बाजीराव आप्पा पाटील बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, जे. के. पाटील, घनश्याम सूर्यवंशी, उदय पाटील, चंद्रकांत सूर्यवंशी, अजित शिरगावकर, शामराव पाटील, हणमंत पाटील, एम. के. चौगुले, अशोक हजारे, गजाभाऊ सूर्यवंशी, अजित शिरगावकर, श्वेता बिरनाळे, अंकलखोप गावातील सर्व संस्थांचे पदाधिकारी, संचालक, ग्रामपंचायत सदस्य व परिसरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Inauguration of various development works in Ankalkhop