आटपाडीत रस्त्याच्या कामांचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:50 IST2021-02-18T04:50:10+5:302021-02-18T04:50:10+5:30

गेल्या अनेक वर्षांपासून करलमळा रस्ता हा वंचित राहिला होता. हा रस्ता मंजूर करून प्रत्यक्ष काम चालू केल्यामुळे करलमळा येथील ...

Inauguration of road works in Atpadi | आटपाडीत रस्त्याच्या कामांचे उद्घाटन

आटपाडीत रस्त्याच्या कामांचे उद्घाटन

गेल्या अनेक वर्षांपासून करलमळा रस्ता हा वंचित राहिला होता. हा रस्ता मंजूर करून प्रत्यक्ष काम चालू केल्यामुळे करलमळा येथील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती रूपेश पाटील, अखिल भारतीय सरपंच संघटनेचे कायदेशीर सल्लागार ॲड. धनंजय पाटील, ॲड. चेतन जाधव, उपसरपंच प्रा. अंकुश कोळेकर, काँग्रेस तालुकाध्यक्ष डी. एम. पाटील, दत्तात्रय पाटील, ग्रामपंचायत सदस्य विजयकुमार पाटील, सर्जेराव राक्षे, माजी उपसरपंच दिनकर पाटील, प्रा. विश्वनाथ जाधव, राजेश नांगरे-पाटील, बाळासाहेब उर्फ सुरेश पाटील, किरण पाटील, संतोष पाटील, उत्तमराव बालटे साहेब, अप्पासाहेब माळी, अभिजित देशमुख, कल्याणराव काळे, मनोज देशपांडे, सुखदेव पाटील, सचिन सपाटे, मजहर तांबोळी, तुकाराम देशमुख, संजय देशमुख, मनीषा देशमुख, ज्ञानेश्वर पाटील, अक्षय पाटील, पांडुरंग पाटील, हरिराम देशमुख, प्रदीप पाटील, प्रतीक्षा पाटील, योगेश देशमुख, सुभाष देशमुख, विठ्ठल चव्हाण, भूषण देशमुख उपस्थित होते.

Web Title: Inauguration of road works in Atpadi