कामेरीत भाजपा युवा वॉरियर्सच्या नामफलकाचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:48 IST2021-03-13T04:48:24+5:302021-03-13T04:48:24+5:30
भाजपा सांगली ग्रामीण युवा वॉरियर्सच्या कामेरी पंचायत समिती गणामध्ये शाखेच्या नामफलकाचे उद्घाटन युवा मोर्चाचे प्रदेशचे प्रदेश सचिव जयराज पाटील ...

कामेरीत भाजपा युवा वॉरियर्सच्या नामफलकाचे उद्घाटन
भाजपा सांगली ग्रामीण युवा वॉरियर्सच्या कामेरी पंचायत समिती गणामध्ये शाखेच्या नामफलकाचे उद्घाटन युवा मोर्चाचे प्रदेशचे प्रदेश सचिव जयराज पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी विनायक पाटील, किरण नांगरे, दौलत पाटील, युवा वॉरियर्सचे अध्यक्ष रोहित कापशे उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
कामेरी : भारतीय जनता पार्टी सांगली ग्रामीण युवा वॉरियर्सच्या कामेरी पंचायत समिती गणामध्ये शाखेचे उद्घाटन भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशचे प्रदेश सचिव जयराज पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.
यावेळी कामेरी ग्रामपंचायत सदस्य विनायक पाटील, किरण नांगरे, दौलत पाटील, युवा वॉरियर्स कामेरी पंचायत समिती गणाचे नवनिर्वाचित अध्यक्ष रोहित कापसे, अजित पाटील, अजय पाटील, विनायक सावंत, अमर बारपटे, सचिन पाटील, उमेश फसाले, अक्षय पाटील, अक्षय सावंत, विनायक कांबळे, शुभम बाबर, रविराज पाटील, सर्व पदाधिकारी, सदस्य व सर्व जन उपस्थित होते.