शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींच्या उपस्थितीत ‘मविआ’ फुंकणार रणशिंग, कडेगाव येथे ५ सप्टेंबरला महामेळावा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2024 06:15 IST

या मेळाव्यातून विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले जाणार आहे.

सांगली : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, खासदार राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये  ५ सप्टेंबरला कडेगाव येथे महाविकास आघाडीचा मेळावा होणार आहे. या मेळाव्यातून विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले जाणार आहे. यावेळी काँग्रेसचे दिवंगत ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे.

माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम व खासदार विशाल पाटील यांनी  हा मेळावा घेण्यासाठी नियोजन सुरू केले आहे. महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्षांच्या प्रमुख नेत्यांना डॉ. विश्वजित कदम यांनी निमंत्रण दिले आहे. बहुतांशी नेत्यांनी येण्याची तयारी दर्शविली आहे. कडेगावमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये रॅली काढण्यात येणार आहे. रॅलीची सांगता मातोश्री बयाबाई कदम महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार आहे. या ठिकाणी महाविकास आघाडीच्या नेत्यांचा मेळावा होणार आहे.

महाविकास आघाडीचा एकसंधपणा दिसणारमहाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष काँग्रेस, शरद पवार गट आणि उद्धवसेना यांची एकजूट मेळाव्याच्या माध्यमातून दाखविण्यात येणार आहे, अशी माहिती खात्रीशीर सूत्रांनी दिली.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीSangliसांगली