शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

भगवतगीतेवरील परीक्षेत मुस्लिम विद्यार्थिनी अव्वल, दोन हजार विद्यार्थी झाले होते सहभागी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2023 19:16 IST

मिरज : आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ इस्कॉनतर्फे श्रीमद् भगवतगीतेवर आधारित मूल्यशिक्षण संवर्धन परीक्षेत मिरजेतील कन्या शाळेतील निदा शब्बीर पटेल या ...

मिरज : आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ इस्कॉनतर्फे श्रीमद् भगवतगीतेवर आधारित मूल्यशिक्षण संवर्धन परीक्षेत मिरजेतील कन्या शाळेतील निदा शब्बीर पटेल या मुस्लिम विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक मिळविला. या परीक्षेत मिरज तालुक्यातील २५ शाळांतील दोन हजार विद्यार्थी सहभागी होते. बक्षीस वितरणावेळी संगीता खोत व मुंबई  महापालिकेचे उपअभियंता  सत्यनारायण प्रभू, रसिकाचार्य प्रभू, डॉ. गिरीश शिंदे यावेळी उपस्थित होते.  सहभागी शंभर विद्यार्थ्यांसह तालुका स्तरावर पहिल्या दोन विजेत्यांना सायकल बक्षीस देण्यात आली.

ज्युबिली कन्या शाळेतील नववीतील निदा पटेल या मुस्लिम विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल संगीता खोत यांनी तिचे व तिच्या पालकांचे काैतुक केले. यावेळी कोविड काळात सेवेबद्दल पत्रकारांचाही सत्कार करण्यात आला.  इस्कॉनचे विजय रांजणे, विजय सिंधी, डॉ. दीपक  इसापुरे, अतुल वायचळ, शुभांगी रसिका यांनी संयोजन केले.शिकवण सारखीच!सर्व धर्मग्रंथांची शिकवण सारखीच आहे. निदाच्या या स्पर्धेत सहभागाबद्दल विचारल्यानंतर आम्ही तिला कोणतीही आडकाठी केली नाही. तिच्या यशाबद्दल आनंद असल्याचे तिचे वडिल शब्बीर पटेल यांनी सांगितले.

टॅग्स :SangliसांगलीStudentविद्यार्थीMuslimमुस्लीम