शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
2
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
3
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
4
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
5
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
6
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
7
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
8
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
9
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
10
“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
11
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
12
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
13
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
14
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
15
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
16
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
17
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
18
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
19
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
20
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार

वरीष्ठ स्तरावरून आदेश आल्यास म्हैसाळ योजनेचे पाणी दोन दिवसांत सुरू होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2021 5:08 PM

Mhaisal dam water: म्हैसाळच्या योजना ही दुष्काळी भागाला संजीवनी ठरणारी योजना म्हणून ओळखली जाते.आता म्हैसाळ नदीक्षेत्रात 536 मीटर पाणी पातळी आहे.

- सुशांत घोरपडे  

म्हैसाळ : कोयना व चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने सध्या पुरसदृश परीस्थिती निर्माण झाली आहे.ही परीस्थिती कमी करण्यासाठी जलसंपदा विभागाकडून म्हैसाळ योजनेचे पाणी उपसा करून दुष्काळी भागाला सोडण्यासाठी चर्चा सुरू असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.

 म्हैसाळच्या योजना ही दुष्काळी भागाला संजीवनी ठरणारी योजना म्हणून ओळखली जाते.आता म्हैसाळ नदीक्षेत्रात 536 मीटर पाणी पातळी आहे.उन्हाळ्यात या योजनेतून पाणी उपसा करून दुष्काळी भागाला पाणी पुरवठा केला जातो व अनेक तलाव भरून घेतले जातात.गेल्या वर्षी ही पुर स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी म्हैसाळ योजनेतून 1.75 टीमसी इतके पाणी उपसा केले होते.याचा फायदा महापुर कमी करण्यासाठी झाला होता. या वर्ष या विभागाने मार्च महिन्यातच पाणी योजनेचे आवर्तन सुरू केले होते. सध्याची परीस्थित नियंत्रणात ठेवण्यासाठी म्हैसाळ योजनेचे पाणी उपसा करण्याबाबत  शासनस्तरावर चर्चा सुरू असल्याची माहिती सांगली पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता मिलिंद नाईक यांनी फोन वरून दिली. दोन दिवसात शासनस्तरावर आदेश आल्यास म्हैसाळ योजना सुरू होण्याची शक्यता आहे.

सध्या स्थितीमध्ये म्हैसाळ येथे 536 मीटर इतकी पाणी पातळी आहे.आज म्हैसाळ योजनेची पाहणी केली. वरीष्ठ पातळीवरून आदेश आल्यास तात्काळ म्हैसाळ योजना सुरू करू.यासाठी सर्व यंत्रणा तयार आहे.- सुर्यंकांत नलवडे, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग, सांगली.