शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
2
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
3
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
4
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
5
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
6
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
7
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
8
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
9
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
10
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
11
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
12
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
13
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
14
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
15
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)
16
Sonam Raghuvanshi : राजाच्या चेहऱ्यावर हसू अन् सोनमच्या डोक्यात हत्येचं प्लॅनिंग? लग्नातला 'तो' Video तुफान व्हायरल
17
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
18
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
19
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 

मी राज्यातील सिनिअर मंत्री, ‘गृहमंत्री’पद फक्त राहिलंय - चंद्रकांत पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 11:43 IST

तासगावातील दुर्गामाता मंदिर शक्तिस्थळ ठरेल

तासगाव : मी राज्यातील सिनिअर मंत्री आहे. जवळपास सर्व मंत्रिपदे मी भूषवली आहेत. ‘गृहमंत्री’पद फक्त राहिले आहे, असे विधान राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण व सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. शिवाय शिवनेरी कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाने उभारलेले दुर्गामाता मंदिर सर्वांसाठी शक्तिस्थळ ठरेल, असेही पालकमंत्री पाटील म्हणाले.तासगाव येथील शिवनेरी कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाने सुमारे ४ कोटी ६५ लाख रुपये खर्चून भव्य असे दुर्गामाता मंदिर उभारले आहे. या मंदिरात दुर्गामातेच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण कार्यक्रम सुरू आहे. त्यानिमित्ताने आज महाआरतीचे आयोजन पालकमंत्री पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते. महाआरतीनंतर मंत्री पाटील बोलत होते.ते म्हणाले, शिवनेरी मंडळाचे काम स्फूर्तिदायी आहे. सध्या तरुण मंडळे अनेक जयंती उत्सव साजरी करतात. वर्गणी गोळा करतात. मात्र जमा झालेल्या पैशांचा विनियोग डॉल्बी किंवा अन्य अनावश्यक गोष्टींवर होतो. मात्र शिवनेरी मंडळाने समाजापुढे आदर्श घालून दिला आहे. या मंडळाचे दहीहंडीमधील सातत्य व त्यातून उभारलेल्या निधीतून दुर्गामातेचे मंदिर उभारणे, हा खरोखर स्फूर्तिदायी उपक्रम आहे.

टॅग्स :Sangliसांगलीchandrakant patilचंद्रकांत पाटीलHome Ministryगृह मंत्रालय