शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

मलाही मुख्यमंत्री व्हावे वाटते! - रामदास आठवले  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2023 18:48 IST

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ‘पक्षातून जाणाऱ्यांनी जावे’ म्हणतात, मला वाटते पवार यांनीच भाजपत यावे

सांगली : मला आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह अनेकांना मुख्यमंत्री व्हावे, असे वाटणे स्वाभाविक आहे. मात्र, सध्या तरी भाजप-शिवसेना सरकार बहुमतात व स्थिर आहे. आमदार अपात्रतेबाबत न्यायालयाचा निकालही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूनेच लागेल, असे वाटते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ‘पक्षातून जाणाऱ्यांनी जावे’ म्हणतात, मला वाटते पवार यांनीच भाजपत यावे, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शुक्रवारी सांगलीत पत्रकार परिषदेत व्यक्त केले.आठवले म्हणाले, भावी मुख्यमंत्री म्हणून सध्या राज्यात सुरू असलेले पोस्टरयुध्द हास्यास्पद आहे. मुख्यमंत्री होण्याची अनेकांची अपेक्षा असली तरी मुख्यमंत्री शिंदे यांचे स्थान भक्कम आहे. बहुमत असताना बदलाचा विषयच नाही. शिंदे मुख्यमंत्री म्हणून २०२४ पर्यंत पदावर राहतील. सत्ता गेल्यामुळे उध्दव ठाकरे यांच्यासह काहीजण शिंदे यांच्यावर टीका करीत आहेत. आमदार अपात्रतेबाबतही शिंदे यांच्या बाजूनेच निकाल लागेल, असे वाटते. अजित पवार यांना मुख्यमंत्री व्हावे, असे वाटत असले तरी भविष्यात बहुमत असेल तरच मुख्यमंत्रिपद मिळेल.

दलितांना खोट्या गुन्ह्यात अडकवू नकाआठवले यांनी जनधन योजना, मुद्रा कर्ज योजना, उज्ज्वला गॅस आदी योजनांचा आढावा घेतला. जिल्ह्यातील दलितांवरील चोरीचे गुन्हे, ॲट्रॉसिटीबाबत आढावा घेतला. दलितांना खोट्या गुन्ह्यांत अडकवू नका, अशा सूचना प्रशासनाला केल्या.

पूरपट्ट्यातील लोकांच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव द्या

मंत्री आठवले म्हणाले, कृष्णा नदीच्या पूरपट्ट्यात दरवर्षी कुटुंबांचे मोठे नुकसान होत आहे. वसाहतीत, गावांत मोठ्या संख्येने दलित, मागासवर्गीय लोक राहतात. त्यांच्या पूर्ण पुनर्वसनाचा प्रस्ताव तातडीने राज्य सरकारकडे द्यावा, या कामासाठी पाठपुरावा करू.

कार्यकर्त्यांना संधी देणारआठवले म्हणाले, राज्यात आगामी विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका भाजप-शिवसेनेसोबत आरपीआय लढविणार आहे. आमच्या कार्यकर्त्यांना संधी देण्याचा प्रयत्न असेल.

टॅग्स :SangliसांगलीRamdas Athawaleरामदास आठवलेChief Ministerमुख्यमंत्री