शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या, सांगलीतील जतमधील घटना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2023 15:53 IST

मृत्यूपूर्वी मोबाइलवर एक चित्रफित तयार केली अन् एका व्हॉट्सॲप ग्रुपवर टाकली

जत : पत्नीच्या त्रासाला कंटाळून दत्तात्रय निंगाप्पा कोळी (वय ५०) यांनी सोमवारी रात्री विषारी द्रव पिऊन आत्महत्या केली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल त्यांची पत्नी, सासू व अन्य दोघांसह चार जणांविरुद्ध जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.पत्नी सुश्मिता, सासू शोभा शिवगोंडा माळी, बाबुराव कागवाडे व सुनील कागवाडे (सर्व रा. जत) अशी संशयितांची नावे आहेत. त्यांनी दत्तात्रय यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे. रुक्मिणी सदाशिव कोळी यांनी फिर्याद दिली. दत्तात्रय कोळी दत्त कॉलनीमध्ये राहण्यास होते. मृत्यूपूर्वी त्यांनी मोबाइलवर एक चित्रफित तयार केली आहे. त्यामध्ये आपली पत्नी व तिच्यासोबत असलेल्या कागवाडे नावाच्या एका व्यक्तीचा उल्लेख केला आहे.जत पोलिसांत चारवेळा तक्रार करूनही दखल न घेतल्याने कंटाळून आत्महत्या करत असल्याचाही उल्लेख आहे. सासू देखील माझ्या पत्नीलाच साथ देत होती. माझ्या पत्नीमुळे आत्महत्या करीत आहे, असा चित्रफितीत उल्लेख आहे. ही चित्रफित दत्तात्रय यांनी एका व्हॉट्सॲप ग्रुपवर टाकली आहे. याप्रकरणी अद्याप कोणाला अटक झालेली नाही.

टॅग्स :Sangliसांगलीjat-acजाटCrime Newsगुन्हेगारी