शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

हुबळी-लोंढा-कॅसलरॉक एक्स्प्रेस आठ दिवस रद्द, रेल्वे प्रवाशांची गैरसोय होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2022 15:46 IST

साप्ताहिक एक्स्प्रेस वळविण्यात आल्याने मिरज-पुणे मार्गावरील प्रवाशांची गैरसोय होणार आहे.

मिरज : दक्षिण-पश्चिम रेल्वेच्या हुबळी विभागात दुहेरीकरण व विद्युतीकरणाच्या कामासाठी दि. २२ पासून मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे हुबळी-मिरज, मिरज-लोंढा-मिरज व मिरज-कॅसलरॉक-मिरज एक्स्प्रेस दि. २२ ते ३० नोव्हेंबरदरम्यान रद्द करण्यात आली आहे. मिरज-हुबळी एक्स्प्रेस दि. २२ नोव्हेंबर ते दि. २ डिसेंबरदरम्यान रद्द करण्यात आली आहे.मेगाब्लॉकदरम्यान धावणाऱ्या साप्ताहिक रेल्वेगाड्या रद्द करण्याऐवजी त्या इतर मार्गाने वळविण्यात आल्या आहेत. दि. २१ व २८ नोव्हेंबर रोजी धावणारी एर्नाकुलम-पुणे साप्ताहिक एक्स्प्रेस मडगाव, माजोर्डा, मदुरै, रोहा, पनवेल, कर्जत, लोणावळामार्गे धावणार आहे. त्याच दिवशी धावणारी हजरत निजामुद्दीन-म्हैसूर साप्ताहिक एक्स्प्रेस पुणे, दौंड, सोलापूर, होटगी, गदग, हुबळीमार्गे धावणार आहे. साप्ताहिक एक्स्प्रेस वळविण्यात आल्याने मिरज-पुणे मार्गावरील प्रवाशांची गैरसोय होणार आहे.

टॅग्स :Sangliसांगलीrailwayरेल्वे