‘डेल्टा प्लस’ला कसे रोखणार, दोन्ही डोस घेणारे केवळ १८.८३ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:17 IST2021-07-03T04:17:44+5:302021-07-03T04:17:44+5:30

जिल्ह्यातील तालुकानिहाय लसीकरण तालुका लसीकरण संख्या आटपाडी ...

How to prevent Delta Plus, only 18.83 percent of those taking both doses | ‘डेल्टा प्लस’ला कसे रोखणार, दोन्ही डोस घेणारे केवळ १८.८३ टक्के

‘डेल्टा प्लस’ला कसे रोखणार, दोन्ही डोस घेणारे केवळ १८.८३ टक्के

जिल्ह्यातील तालुकानिहाय लसीकरण

तालुका लसीकरण संख्या

आटपाडी ४०२७७

जत ५३१६१

कडेगाव ४४२६२

कवठेमहांकाळ ४५०२९

खानापूर ४१३१२

मिरज १००५२१

पलूस ४४६३८

शिराळा ६४०४३

तासगाव ७८७१९

वाळवा १५८१३५

महापालिका क्षेत्र १५९२०९

एकूण ८२९३०६

चौकट

सर्वाधिक लसीकरण वाळवा तालुक्यात

सर्वाधिक लसीकरण वाळवा तालुक्यात झाले असून एक लाख ५८ हजार १३५ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. यापैकी २९ हजार १५० नागरिकांच्या लसीकरणाचा दुसरा डोसही झाला आहे. तसेच सर्वांत कमी लसीकरण आटपाडी तालुक्यात झाले आहे. ४० हजार २७७ नागरिकांचे लसीकरण झाले असून, त्यांपैकी केवळ सात हजार ३९५ नागरिकांना दुसरा डोस मिळाला आहे.

Web Title: How to prevent Delta Plus, only 18.83 percent of those taking both doses