कामेरीत बाळासाहेब पाटील पिता-पुत्रांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:41 IST2020-12-16T04:41:19+5:302020-12-16T04:41:19+5:30

इस्लामपूरमध्ये मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण सापडत असताना व खासगी डॉक्टरांनी वैद्यकीय सेवा देणे बंद केले असताना, अशावेळी कामेरी येथील ...

Honor of Balasaheb Patil father and son in Kameri | कामेरीत बाळासाहेब पाटील पिता-पुत्रांचा सन्मान

कामेरीत बाळासाहेब पाटील पिता-पुत्रांचा सन्मान

इस्लामपूरमध्ये मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण सापडत असताना व खासगी डॉक्टरांनी वैद्यकीय सेवा देणे बंद केले असताना, अशावेळी कामेरी येथील या पिता-पुत्रानी स्वत:च्या जिवाची पर्वा न करता पोलीस कर्मचाऱ्यांना देऊ केलेल्या विनामूल्य वैद्यकीय सेवेबद्दल ‘कोरोना योद्धे’ म्हणून त्यांचा इस्लामपूर पोलीस ठाण्याच्यावतीने कामेरी येथे सत्कार करण्यात आला.

यावेळी हवालदार श्रीकांत अभंगे, उत्तम माळी, दीपक ठोंबरे, शरद जाधव, अरुण पाटील, महिला पोलीस रोहिणी मोहिते, मिरजकर उपस्थित आदी होते.

फोटो : १५२१२०२०-आएसएलएम-कामेरी न्यूज

ओळ :

कामेरी (ता. वाळवा) येथील डॉ. बाळासाहेब पाटील व डॉ. श्रीयोग पाटील यांचा सत्कार सहायक पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांनी केला यावेळी श्रीकांत अभंगे, महिला पोलीस रोहिणी मोहिते आदी उपस्थित होते.

Web Title: Honor of Balasaheb Patil father and son in Kameri