होंडा एक्टिवा झाली २० वर्षांची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:08 IST2020-12-05T05:08:54+5:302020-12-05T05:08:54+5:30

थोड्याच कालावधित होंडा एक्टिवा ही भारतातील प्रथम क्रमांकाची स्कूटर बनली. होंडा एक्टिवाचे वैशिष्ट्य म्हणजे ती सर्व वयातील लोकांच्या ...

Honda Activa is 20 years old | होंडा एक्टिवा झाली २० वर्षांची

होंडा एक्टिवा झाली २० वर्षांची

थोड्याच कालावधित होंडा एक्टिवा ही भारतातील प्रथम क्रमांकाची स्कूटर बनली. होंडा एक्टिवाचे वैशिष्ट्य म्हणजे ती सर्व वयातील लोकांच्या पसंतीस पडली. एक परिपूर्ण स्कूटर होऊन ती लोकांची फॅमिली मेंबर आहे. आज होंडा एक्टिवाला वीस वर्षे पूर्ण झाली आहेत. गरजेप्रमाणे त्यामध्ये अनेक बदल करण्यात आले.

त्यामुळे हे पर्व साजरे करण्याकरिता होंडाने ‘लिमिटेड एडिशन एक्टिवा’ बाजारात आणली आहे. ब्लॅक आणि ब्राऊन या कलरमध्ये ही गाडी उपलब्ध असणार आहे. तसेच याला प्रीमियम गोल्डन फिनिश देण्यात आलेले आहे. ही गाडी पाहण्यास तसेच बुकिंगसाठी आमच्या सर्व ब्रॅंचेसमध्ये उपलब्ध झालेली आहे, असे आवाहन मिलेनियम होंडातर्फे करण्यात आलेले आहे.

Web Title: Honda Activa is 20 years old