शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

होलार समाजाचे विविध प्रश्न सोडविणार : रुपाली चाकणकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2021 13:47 IST

संजयनगर/ सांगली : होलार समाजाचा विविध प्रश्नांवर सोडविण्यासाठी,समाजाचा विविध प्रश्नांवर सोडविण्यासाठी, लवकरच राष्ट्रवादी कांग्रेसचे संस्थापक शरद पवार तसेच उपमुख्यमंत्री ...

ठळक मुद्देहोलार समाजाचे विविध प्रश्न सोडविणार : रुपाली चाकणकरचाकणकर यांचा राजाराम ऐवळे यांच्या हस्ते सत्कार

संजयनगर/ सांगली : होलार समाजाचा विविध प्रश्नांवर सोडविण्यासाठी,समाजाचा विविध प्रश्नांवर सोडविण्यासाठी, लवकरच राष्ट्रवादी कांग्रेसचे संस्थापक शरद पवार तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या सोबत चर्चा करू अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राज्याच्या महिला प्रदेश अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली.सांगलीतील होलार समाजातर्फे होलार समाज समन्वय समितीचे संस्थापक अध्यक्ष राजाराम ऐवळे यांच्या निवासस्थानी रुपाली चाकणकर यांची सदिच्छा भेट दिली. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी होलार समाजाचा विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली होलार समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने चाकणकर यांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनात होलार समाज भुषण वि. दा. ऐवळे यांचे स्मारक सांगलीत उभारण्यात यावे आणि त्या स्मारकासाठी १००.कोटी निधी उपलब्ध करून द्यावा. चर्मकार महामंडळात होलार समाजाला प्रतिनिधीत्व देण्यात यावे, होलार समाजाच्या ज्याठिकाणी चुकीच्या जाती नोंदी झाल्या आहेत होलार म्हणून दुरुस्ती करून द्याव्यात आणि होलार समाज अभ्यास आयोग नेमण्यात यावा, आदी अनेक मागण्याचे निवेदन देण्यात आले.यावेळी रुपाली चाकणकर यांचा राजाराम ऐवळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी होलार समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्य युवा अध्यक्ष दत्ताभाऊ गेजगे, सागली जिल्हाध्यक्ष आनंदराव ऐवळे, शहर जिल्हाध्यक्ष दिपक हेगडे, महादेव कांबळे, दगडु ऐवळे, सिद्धेश्वर करडे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसSangliसांगली