शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
2
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
3
"काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
4
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
5
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
6
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
7
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
8
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?
9
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
10
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
11
MRF Share Price: एमआरएफ देणार आतापर्यंतचा सर्वाधिक डिविडंड, मोठ्या विक्रीमुळे शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत घसरले
12
वृषभ संक्रांती: ७ राशींवर सूर्यकृपा, नोकरी-व्यवसायात फायदा; पद-पैसा वृद्धी, लाभाचा काळ!
13
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
14
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
15
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
16
Apple नं केला कमाईचा रकॉर्ड; एका दिवसात Mukesh Ambani यांच्या नेटवर्थपेक्षा अधिक वाढलं मार्केट कॅप
17
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
18
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
20
Chaitra Amavasya 2024: वास्तूला आणि कुटुंबियांना कायम निरोगी ठेवण्यासाठी चैत्र अमावस्येपासून सुरू करा 'हे' व्रत!

Corona vaccine : सांगली जिल्हा परिषदेची लसीकरण माहितीसाठी हेल्पलाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2021 10:47 AM

Corona vaccine Sangli Zp : कोरोना लसीसंदर्भात शंकासमाधानासाठी सांगली जिल्हा परिषदेने हेल्पलाईन सुरु केली आहे. लसीच्या संदर्भातील प्रत्येक प्रश्नाची उत्तरे हेल्पलाईनवर मिळणार आहेत.

ठळक मुद्देसांगली जिल्हा परिषदेची लसीकरण माहितीसाठी हेल्पलाईनप्रत्येक प्रश्नाची उत्तरे हेल्पलाईनवर मिळणार

संतोष भिसे सांगली : कोरोना लसीसंदर्भात शंकासमाधानासाठी जिल्हा परिषदेने हेल्पलाईन सुरु केली आहे. लसीच्या संदर्भातील प्रत्येक प्रश्नाची उत्तरे हेल्पलाईनवर मिळणार आहेत.लसीच्या तुटवड्यामुळे सामान्य नागरीकांत लसीकरणाविषयी गोंधळाचे वातावरण आहे. त्यांच्या शंकासमाधानासाठी हेल्पलाईन सुरु करण्याचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी घेतला. लस कधी येणार?, पहिला डोस कधी मिळणार?, दुसरा डोस किती दिवसांनी मिळणार?, आजारी अवस्थेत किंवा गर्भवतींनी लस घ्यायची का?, जिल्ह्यात कोठेकोठे लसीकरण सुरु आहे?, लसीसाठी नोंदणी करायची की थेट मिळणार? या प्रश्नांची उत्तरे हेल्पलाईनवर मिळतील.पहिली कोव्हॅक्सिन घेतली, दुसरी कोविशिल्ड चालेल का?, दोन डोसमध्ये किती दिवसांचे अंतर ठेवायचे?, लसीकरणानंतर आजारी पडल्यास काय काळजी घ्यायची?, आज कोठे लसीकरण सुरु आहे? अशा सर्व प्रश्नांची माहिती मिळेल. जिल्हा परिषदेत सकाळी ८ रात्री ८ या वेळेत हेल्पलाईन नागरीकांचे शंकासमाधान करेल. लसींची उपलब्धता, पात्र लाभार्थी माहिती, शासनाकडून वेळोवेळी येणाऱ्या नविन मार्गदर्शक सूचना यावरुन मिळतील.येथे साधा संपर्कलसीकरणासाठीचे हेल्पलाईन क्रमांक ०२३३-२३७३०३२, २३७४४६२ असे आहेत. याशिवाय  covidvac.zpsangli@gmail.com या मेलवरही संपर्क साधता येईल. ग्रामिण भागासह महापालिका क्षेत्राचीही माहिती दिली जाईल असे डुडी यांनी सांगितले.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याzpजिल्हा परिषदSangliसांगली