‘क्रांतिअग्रणी’कडून मृत सभासदांना मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:25 IST2020-12-22T04:25:46+5:302020-12-22T04:25:46+5:30

ते क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्यातील कामगार अनिल मोहन जाधव यांच्या मृत्यूनंतर त्यांचे वारस पत्नी ...

Help to the deceased members from 'Krantiagrani' | ‘क्रांतिअग्रणी’कडून मृत सभासदांना मदत

‘क्रांतिअग्रणी’कडून मृत सभासदांना मदत

ते क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्यातील कामगार अनिल मोहन जाधव यांच्या मृत्यूनंतर त्यांचे वारस पत्नी स्वाती जाधव यांना एक लाख रुपयांचा मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला, त्यावेळी बोलत होते.

ते म्हणाले, कारखान्याने सेवकांच्या सेवा मंडळातून मृत कामगाराच्या कुटुंबाला मदत दिली जाते. यातून त्या व्यक्तीच्या जाण्याने जी आर्थिक पोकळी तयार झालेली असते, ती काही अंशी भरून काढण्याचा प्रयत्न केला जातो.

यावेळी कार्यकारी संचालक चंद्रकांत गव्हाणे, सचिव अप्पासाहेब कोरे, जनसंपर्क अधिकारी वसंत लाड, लेबर ऑफिसर वीरेंद्र देशमुख, वित्त अधिकारी एस. पी. जाधव, हेड टाईम किपर शंकर पवार, अविनाश लाड उपस्थित होते.

फोटो २१ पलूस ०१

ओळ : मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना मदतीचा धनादेश सुपूर्द करताना आमदार अरुण (अण्णा) लाड.

Web Title: Help to the deceased members from 'Krantiagrani'