शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

कृष्णेतील मासे मृतप्रकरणी ३१ रोजी हरित न्यायालयात सुनावणी; दत्त इंडिया कारखाना, महापालिकेवर कारवाईची मागणी

By शीतल पाटील | Updated: March 29, 2023 19:35 IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी हरित न्यायालयात याचिका दाखल केली आहे

सांगली : कृष्णा नदीतील मासे मृतप्रकरणी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात ३१ मार्च रोजी सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती डी. के. सिंग व डॉ. विजय कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होईल, अशी माहिती ॲड. गौतम कुलकर्णी यांनी दिली.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह प्रकाश बालवडकर, अनिल बाळू मादनाईक, विश्वास बालीघाटे, शैलेश प्रकाश चौगुले, बाळगोंडा म्हदगोंडा पाटील यांनी ॲड. असीम सरोदे यांच्या मदतीने हरित न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेत साखर कारखाना, सांगली महापालिका तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला प्रतिवादी करण्यात आले आहे. ॲड. सरोदे यांच्यासह ॲड. गौतम रमाकांत कुलकर्णी, ॲड. सुघांशी रोपिया हे न्यायालयीन काम बघत आहेत.मार्च महिन्याच्या सुरुवातीला सांगलीतील दत्त इंडिया साखर कारखाना व स्वप्नपूर्ती डिस्टलरीतून रसायनमिश्रित मळी सोडल्यामुळे लाखो मासे तडफडून मृत्युमुखी पडले होते. तसेच महापालिकेकडून विना प्रक्रिया सांडपाणी नदीपात्रात सोडले जात आहे. त्यामुळे मासे, नदीतील इतर जलचर प्राणी, नदीवर अवलंबून असलेले प्राणी- पक्षी, सर्वसामान्यांचे जीवन धोक्यात येत आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून केवळ कारणे दाखवा नोटीस बजावून काहीच कारवाई होत नसल्याने शेट्टी यांनी हरित न्यायाधीकरणाकडे धाव घेतली आहे. या प्रकरणाची सुनावणी लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करून प्रतिवादींच्या बेजाबदारपणामुळे झालेल्या त्रासाचा हिशोब होईल, असे ॲड. सरोदे यांनी सांगितले.

टॅग्स :Sangliसांगलीriverनदीpollutionप्रदूषणRaju Shettyराजू शेट्टी