Hand furnace demolished at Dighanchi | दिघंची येथे हातभट्टी उद्ध्वस्त

दिघंची येथे हातभट्टी उद्ध्वस्त

दिघंची येथे शिदोबा नावच्या शिवारात मारूती साहेबराव बुधावले याने गावठी हातभट्टीचा लावून गावठी हातभट्टीची दारू गाळप करीत आहे. अशी बातमी मिळाल्याने पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला. यावेळी गावठी हातभट्टी गाळप असल्याचे निदर्शनास आले. या ठिकाणी

लोखडी पत्र्याचे बॅरेलमध्ये एक हजार लिटर रसायन, दोन रबरी इनरमध्ये ६० लिटर काढीव तयार दारू यासह अन्य साहित्य पोलिसांनी जप्त केले. पोलीस निरीक्षक अरूण देवकर यांच्यासह हवालदार टी. एस. चोरमले, आर. बी. खाडे, संपतराव आटपाडकर, प्रमोद रोडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

फोटो-२१आटपाडी१

Web Title: Hand furnace demolished at Dighanchi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.