शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

लोकवर्गणीव्दारे उभारलेले हकीम लुकमान कोवीड सेंटर कौतुकास्पद : जयंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 14:23 IST

लोकवर्गणी गोळा करून सांगली येथे मोहंमदिया ॲग्लो उर्दू हायस्कूलच्या इमारतीत उभारण्यात आलेले १०० बेड्सचे हकीम लुकमान कोवीड सेंटर ही अत्यंत कौतुकास्पद बाब असल्याचे प्रतिपादन जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री तथा पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले.

ठळक मुद्देलोकवर्गणीव्दारे उभारलेले हकीम लुकमान कोवीड सेंटर कौतुकास्पद : जयंत पाटीलपालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते सेंटरचे उद्घाटन

सांगली : सामाजिक बांधिलकी म्हणून सांगली येथील मुस्लिम समाजाच्या वतीने लोकवर्गणी गोळा करून सांगली येथे मोहंमदिया ॲग्लो उर्दू हायस्कूलच्या इमारतीत उभारण्यात आलेले १०० बेड्सचे हकीम लुकमान कोवीड सेंटर ही अत्यंत कौतुकास्पद बाब असल्याचे प्रतिपादन जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री तथा पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले.मोहंमदिया ॲग्लो उर्दू हायस्कूलच्या इमारतीत उभारण्यात आलेले हकीम लुकमान कोवीड सेंटरचे उद्घाटन पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महापौर गीता सुतार, आमदार सुधीर गाडगीळ, असिफबाई बाबा, नगरसेवक फिरोज पठाण, उमर गवंडी, कय्युम पटवेगार यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, कोरोना रूग्णांवर उपचारासाठी योग्य उपचार पध्दतीचा अवलंब केला पाहिजे. रूग्ण रूग्णालयात दाखल होताच तो पूर्णपणे बरा करण्यासाठी पूर्ण ताकद लावून काम केले पाहिजे. वेळेत व योग्य वेळी योग्य उपचार झाले पाहिजेत. यासाठी कोरोना बाधित रूग्णांना वेळेत ऑक्सिजन व औषधोपचार मिळणे आवश्यक आहे. यासाठी जिल्ह्यात विविध ठिकाणी बेड्सची संख्या वाढविण्यात येत आहे.  मुंबई येथील तज्ज्ञ डॉक्टरांसमवेत जिल्ह्यातील डॉक्टरांशी झुमव्दारे संवाद साधण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.प्रास्ताविकात असिफभाई बाबा यांनी हकीम लुकमान कोवीड सेंटरमध्ये १०० बेड्स असून त्यामध्ये ५ व्हेंटीलेटर बेड, ४५ ऑक्सिजन बेड, ५० आयसोलेटेड बेड, २० तज्ज्ञ डॉक्टर, ४० नर्सिंग स्टाफ, प्रत्येक रूमला सीसीटीव्ही कॅमेरा, नातेवाईकांच्या संपर्कसाठी इंटरकॉम आदि सुविधा असल्याची माहिती दिली. 

कोविड सेंटर उभारणीसाठी मदत केलेल्या सर्वांचे त्यांनी आभार मानले. यावेळी काही दानशूर व्यक्तींनी या कोविड सेंटरसाठी देणगी दिली तसेच काहिंनी देणगी देण्याची इच्छा व्यक्त केली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJayant Patilजयंत पाटीलhospitalहॉस्पिटलSangliसांगली