‘गोविंद नारायण जोग सराफ’तर्फे गुरुपुष्य डबल धमाका ऑफर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:34 IST2020-12-30T04:34:59+5:302020-12-30T04:34:59+5:30
सांगली : येथील १२० वर्षांची परंपरा असलेल्या गोविंद नारायण जोग अँड सन्स सराफ पेढीत गुरुपुष्य आणि ...

‘गोविंद नारायण जोग सराफ’तर्फे गुरुपुष्य डबल धमाका ऑफर
सांगली : येथील १२० वर्षांची परंपरा असलेल्या गोविंद नारायण जोग अँड सन्स सराफ पेढीत गुरुपुष्य आणि लग्नसराईनिमित्त हॉलमार्क प्रमाणित सोन्याच्या दागिन्यांवर खास डबल धमाका ऑफर सुरू आहे. यास ग्राहक वर्गाकडून उदंड प्रतिसाद मिळत आहे.
या डबल धमाका ऑफरमध्ये हॉलमार्क प्रमाणित सोन्याच्या दागिन्यांवर सोन्याच्या खरेदी वजनाच्या दुप्पट वजनाची चांदी पूर्ण मोफत दिली जाणार आहे. या स्कीममुळे १० ग्रॅम सोनेखरेदीवर अंदाजे १२०० रुपयांचा ग्राहकांचा लाभ होणार आहे.
गोविंद नारायण जोग ही एक नामांकित व नावाजलेली पेढी असून येथे पारंपरिकसोबत आधुनिक दागिन्यांच्या असंख्य व्हरायटी सराफ बाजार, सांगली आणि व्हीनस कॉर्नर, कोल्हापूर येथील दालनांत उपलब्ध आहेत. आगामी काळात सोन्याचे दर वाढू शकतात; त्यामुळे गुंतवणूकदारांना सोन्यामध्ये चांगली संधी आहे.
फाेटाे : २९ जाेग सराफ