बाजार समितीत मदन पाटील यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:05 IST2020-12-05T05:05:34+5:302020-12-05T05:05:34+5:30

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत मदन पाटील यांच्या प्रतिमेला दिनकर पाटील यांनी पुष्पहार घातला. सांगली : बाजार समितीत माजी ...

Greetings to Madan Patil in the Market Committee | बाजार समितीत मदन पाटील यांना अभिवादन

बाजार समितीत मदन पाटील यांना अभिवादन

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत मदन पाटील यांच्या प्रतिमेला दिनकर पाटील यांनी पुष्पहार घातला.

सांगली : बाजार समितीत माजी मंत्री मदन पाटील यांना जयंतीदिनी अभिवादन करण्यात आले. सभापती दिनकर पाटील यांनी पुष्पहार घातला. यावेळी संचालक जीवन पाटील, कुमार पाटील, सचिव आर. ए. पाटील आदी उपस्थित होते.

-------------

Web Title: Greetings to Madan Patil in the Market Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.