अण्णा भाऊ साठे यांना आटपाडीत अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:19 IST2021-07-20T04:19:17+5:302021-07-20T04:19:17+5:30

राष्ट्रवादीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य सादिक खाटीक, ज्येष्ठ नेते विलासराव नांगरे-पाटील, राष्ट्रवादी युवकचे प्रदेश सचिव एन. पी. खरजे, राष्ट्रवादी युवकचे ...

Greetings to Anna Bhau Sathe | अण्णा भाऊ साठे यांना आटपाडीत अभिवादन

अण्णा भाऊ साठे यांना आटपाडीत अभिवादन

राष्ट्रवादीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य सादिक खाटीक, ज्येष्ठ नेते विलासराव नांगरे-पाटील, राष्ट्रवादी युवकचे प्रदेश सचिव एन. पी. खरजे, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष सूरज पाटील, राष्ट्रवादीचे सोशल मीडिया तालुका अध्यक्ष किशोर गायकवाड यांच्या हस्ते पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अमित ऐवळे, राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे तालुकाध्यक्ष डॉ. तुषार पवार, युवा नेते प्रशांत पाटील, सामाजिक न्याय विभागाचे तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर होळे, गणेश चव्हाण, तेजनाथ केंगार, परशुराम जाधव, लक्ष्‍मण पवार आदी उपस्थित होते.

Web Title: Greetings to Anna Bhau Sathe