शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

वित्त आयोगाचा निधी अखर्चित राहिल्यास ग्रामपंचायत बरखास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 11:37 IST

सांगली जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी चौदाव्या वित्त आयोग, अनुसूचित जाती, सुधार वस्ती योजनेचा निधी तात्काळ निधी खर्च न केल्यास ग्रामपंचायतीत बरखास्त करण्याची कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी दिला.

ठळक मुद्देवित्त आयोगाचा निधी अखर्चित राहिल्यास ग्रामपंचायत बरखास्त जिल्हा परिषद खातेप्रमुख, गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांची बैठक

सांगली : जिल्ह्यातील बहुतांशी ग्रामपंचायतींनी चौदाव्या वित्त आयोग, अनुसूचित जाती, सुधार वस्ती योजनेचा निधी अखर्चित ठेवल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे.  याबाबत सूचनाही देऊनही ग्रामपंचायतीने तात्काळ निधी खर्च न केल्यास ग्रामपंचायतीत बरखास्त करण्याची कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी दिला. तसेच ग्रामपंचायतींकडील निधी खर्चाचा अहवाल येत्या आठ दिवसांत संबंधित अधिकाऱ्यांनी द्यावा, अशी सूचनाही त्यांनी खातेप्रमुखांना दिल्या आहेत.विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता शिथिल झाल्यानंतर जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी राऊत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद खातेप्रमुख, गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांची बैठक शनिवारी झाली.

मार्च महिन्यामध्ये लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली होती. त्यानंतर चार महिन्यांतच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाली. जिल्हा परिषद विविध योजनांचा निधी आचारसंहितेचा कालावधीमुळे अखर्चित राहिला असल्याचे स्पष्ट झाले आहे. १४ वित्त आयोगातून ग्रामपंचायतींना थेट निधी देण्यात येतो.

लाखो रुपयांचा निधी मिळूनही बहुतांशी ग्रामपंचायतीने तो खर्च केला नसल्याचे निदर्शनास आले आहे. वित्त आयोगाच्या निधीबाबत यापूर्वी वेळोवेळी सूचना देण्यात आल्या होत्या. परंतु त्याची अंमलबजावणी ग्रामपंचायतीने केलेली नाही.

समाज कल्याण विभागाच्यावतीने अनुसूचित जाती वस्ती सुधार योजनेसाठी ग्रामपंचायतींना निधी देण्यात आला आहे. रस्ते, अंतर्गत सुविधा, गटर, सौर पथदिवे तसेच अभ्यासिकेसाठी हा निधी खर्च करता येतो. मात्र अनेक ग्रामपंचायतींकडे निधी वर्ग करूनही तो खर्च झाला नसल्याचे स्पष्ट झाले. १४ वा वित्त आयोग आणि अनुसूचित जाती वस्ती सुधारचा निधी तात्काळ खर्च करा, अशा सूचना देण्यात आल्या.

टॅग्स :zpजिल्हा परिषदSangliसांगली