शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
2
जय मराठी! ५ जुलैला विजयी मेळावा होईल, पण तो कोणत्याही पक्षाचा नसेल; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
3
हिंदी सक्ती : "समिती कोणतीही असू दे, आता सक्ती विषय..."; उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा 
4
ऐकावे ते नवलंच! एकटा दरोडेखोरांशी भिडला; कंबरेत गोळी घुसली, २ km पर्यंत कळालेही नाही...
5
रस्ते, मेट्रो, सिंचन, कुंभमेळा...सरकारने सादर केल्या 57 हजार 509 कोटींच्या पुरवणी मागण्या
6
'ChatGPT' ला हे प्रश्न विचारू नका, नाहीतर तुम्ही मोठ्या अडचणीत सापडू शकता
7
प्रेमात मिळाला धोका तेव्हा खासगी आयुष्यातील 'तो' व्हिडिओ केला लीक; क्रिकेटर अडकला होता वादात
8
अदानी ग्रीन एनर्जीचा ऐतिहासिक विक्रम! अक्षय ऊर्जा क्षेत्रात असं काम करणारी पहिलीच भारतीय कंपनी
9
सौरभ गोखले आणि अनुजा साठेला नकोय मूल, अभिनेत्री म्हणाली- "आम्हाला प्राणी जास्त आवडतात..."
10
मर्यादेपेक्षाही अधिक महाग होणार चांदी; रॉबर्ड कियोसाकी यांच्या दाव्यात किती तथ्य?
11
"मराठी बोला तुम्ही मराठी बोला...", मुंबईच्या लोकलमध्ये तरुणाईचा गजर, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल!
12
श्वेता तिवारीला एक्स पतीने कारमध्ये एका व्यक्तीसोबत पकडलं होतं रंगेहाथ, राजा चौधरीचा खुलासा
13
"ठाकरे बंधूंच्या ताकदीपुढे सरकारनं माघार घेतली; ही विजयाची पहिली पायरी, यापुढे..."
14
येत्या ७ जुलैला सार्वजनिक सुट्टी मिळणार? सोमवारी जाहीर झाली तर काय काय बंद असणार...
15
शुबमन गिलचा एक मेसेज अन् तो सासरवाडीतून थेट टीम इंडियाच्या ताफ्यात (VIDEO)
16
तेलंगणात रसायनांनी भरलेल्या टँकरचा स्फोट, किमान १० कामगारांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
17
Wimbledon 2025 : नोव्हाक जोकोविच विक्रमी २५ वे ग्रँडस्लॅम जिंकण्याचा डाव साधणार का?
18
दरोडा, खून...महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये १६ गंभीर गुन्हे; कुख्यात गुंडाचा उत्तर प्रदेशात एन्काउंटर
19
HDB Financial Services IPO : १२,५०० कोटींचा HDB Financial IPO हिट, बंपर प्रतिसाद; अलॉटमेंट कसं चेक कराल?
20
पुण्यातील लोणी काळभोरमध्ये लागले इराणचे झेंडे, खामेनींचे फ्लेक्स; Video व्हायरल...

तो आफ्रिकन मकाऊ पोपट पकडण्यात शासकीय यंत्रणेला अपयश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 18:44 IST

Sangli Wlidlife - सांगलीतील बसस्थानक रोडवर माँडर्न बेकरीजवळील रेनट्रीवर  रंगीबेरंगी आफ्रिकन मकाऊ पोपट बसला होता. त्याला पकडण्यासाठी महानगरपालिकेचे अग्निशामक दल, पोलिस, महावितरण अशा सर्व शासकीय यंत्रणा कामाला लागल्या होती. परंतु एक तासाचा कालावधी गेला पण पोपट उडून गेला. शासकीय यंत्रणेला अखेर मकाऊ पोपट पकडण्यात अपयश आले.

ठळक मुद्देतो आफ्रिकन मकाऊ पोपट पकडण्यात शासकीय यंत्रणेला अपयशसुमारे एक तास प्रयत्न सुरु

सुरेंद्र दुपटे

संजयनगर /सांगलीसांगलीतील बसस्थानक रोडवर माँडर्न बेकरीजवळील रेनट्रीवर  रंगीबेरंगी आफ्रिकन मकाऊ पोपट बसला होता. त्याला पकडण्यासाठी महानगरपालिकेचे अग्निशामक दल, पोलिस, महावितरण अशा सर्व शासकीय यंत्रणा कामाला लागल्या होती. परंतु एक तासाचा कालावधी गेला पण पोपट उडून गेला. शासकीय यंत्रणेला अखेर मकाऊ पोपट पकडण्यात अपयश आले.सांगलीतील बसस्थानकाजवळ एका रेनट्रीवर रविवारी १२:४५ वाजता रंगीबिरंगी आफ्रिकन मकाऊ पोपट दाखल झाल्याची माहिती समजताच नागरिकांनी प्रचंड गर्दी झाली होती. घटनास्थळी पोलिस फौजफाटा दाखल झाला. यानंतर महानगरपालिकेचे अग्निशामक यंत्रणा सज्ज झाली, नंतर महावितरण कर्मचारी, महापालिकेच्या अग्निशामक दलाने मकाऊ पोपट पकडण्यासाठी सुरुवात केली.

सुमारे एक तास प्रयत्न सुरु होते. वाहतूक पोलीस वाहतूक थांबवित होते. वाहतूक शाखेच्या साहयक पोलीस निरीक्षक प्रज्ञा देशमुख, सिटीचे पोलीस निरीक्षक अजय सिदंकर, अग्निशामन दलाचे प्रमुख चिंतामणी कांबळे हे घटनास्थळी उपस्थित होते.  शेवटी मकाऊ पोपट आकाशात उडून गेला.  या ठिकाणी सज्ज असलेल्या शासकीय यंत्रणेला अखेर मकाऊ पोपट पकडण्यात अपयश आले.

टॅग्स :wildlifeवन्यजीवSangliसांगलीMuncipal Corporationनगर पालिकाmahavitaranमहावितरणtraffic policeवाहतूक पोलीस