शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

पितळ उघडे होऊ नये म्हणून पडळकर आंदोलनात उतरले, विक्रम सावंत यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 14:28 IST

पडळकर यांच्याविरोधात जतमध्ये निषेध रॅली

जत : कनिष्ठ अभियंते अवधूत वडार यांच्या निधनाविषयी त्यांच्या कुटुंबाने संशय व्यक्त करत तक्रार केल्यानंतर मृत्यूमागचे सत्य बाहेर येईल अन आपले पितळ उघडे पडेल म्हणून गोपीचंद पडळकर यांनी या घटनेला वेगळं वळण देण्याचे काम केले, अशी टीका माजी आमदार विक्रम सावंत यांनी केली.जतमध्ये पडळकर यांच्याविरोधात छत्रपती संभाजी चौक ते जत पोलिस ठाण्यावर काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. यावेळी सावंत म्हणाले, दरम्यान, जत पंचायत समितीचा मनरेगा घोटाळा राज्यभर चर्चेत आला. जतच्या जनतेला योजनेपासून अनेक वर्षे वंचित राहावे लागले. पुन्हा तोच प्रकार बांधकाम विभागात सुरू होता. काही लोकांना पाठीशी घालण्याचे काम पडळकर करत आहेत. मात्र, अवधूत वडार यांच्या मृत्यूचे सत्य जोपर्यंत जनतेसमोर येत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. पोलिसांनी देखील नि:पक्षपातीपणे तपास करावा.

वाचा- तुझी चड्डीसुद्धा ठेवणार नाही; बापू बिरूंच्या मुलाचा गोपीचंद पडळकरांना थेट इशाराराष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मन्सूर खतीब म्हणाले, विकासासाठी जनतेने तुम्हाला निवडून दिले आहे. मात्र, ती पूर्ण होत नाही म्हणून जनतेच लक्ष वेगळ्या दिशेने वळविण्याचे काम आमदार पडळकर करत आहेत. समाजात तेढ निर्माण करण्याचे काम सुरू आहे.

वाचा: गोपीचंद पडळकर यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर इस्लामपूरचे राजकारण पेटलेयावेळी बाबासाहेब कोडग, महादेव पाटील, रमेश पाटील, स्वप्निल शिंदे, राम सरगर, ॲड. चानाप्पा होर्तिकार, अण्णासाहेब कोडग, सिद्धू शिरसाड, निलेश बामणे, महादेव अंकलगी, महादेव हिंगमिरे, उत्तम चव्हाण, शिवाजी शिंदे, युवराज निकम, हेमंत खाडे, बंटी दुधाळ, गणी मुल्ला, लक्षण ऐडके, सचिन जगताप, साहेबा कोळी, आदी सह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व राजारामबापू प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थिती होते.