शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीच्या कृष्णा नदीत कचरा, बाटल्यांचा खच; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर

By शीतल पाटील | Updated: January 18, 2023 19:01 IST

नदीपात्राच्या स्वच्छतेकडे महापालिका व पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

सांगली : कृष्णा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याजवळ कचरा, लाकडे, बाटल्या, निर्माल्याचा ढीग साचला आहे. नदीपात्राच्या स्वच्छतेकडे महापालिका व पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष होत आहे. त्यात कोंबड्या व इतर प्राण्यांचे अवयवही दिसत आहेत. त्यामुळे शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.शहरातील अमरधाम स्मशानभूमीजवळ कृष्णा नदीवर कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आहे. सध्या नदीपात्रात जेमतेम पाणी आहे. काही दिवसांपूर्वी पाणी सोडले असले तरी दरवाजे उघडलेले नाहीत. परंतु, दरवाजे गंजलेले असल्याने पाण्याचा प्रवाह सुरू आहे. बंधाऱ्याजवळ मोठ्या प्रमाणात कचरा अडकला आहे. त्यात दारूच्या बाटल्यांचा खच पडला आहे. तसेच वाहून आलेली लाकडे, मृत कोंबड्याही दिसत आहेत. या कोंबड्यांमध्ये अळ्या झाल्या आहेत.सामाजिक कार्यकर्ते संजय चव्हाण यांनी नदीची स्वच्छता करण्याबाबत महापालिकेकडे तक्रार केली होती. पण त्या तक्रारीची अद्याप दखल घेतलेली नाही. पाटबंधारे विभागानेही येथील स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले आहे. आधीच शेरीनाल्याच्या दूषित पाण्यामुळे सांगलीकर त्रस्त आहेत. त्यात आता पाण्यात कचरा साठल्याने प्रदूषणात वाढ हाेणार आहे. रात्रीच्यावेळी मांसाहारी वेस्टही नदीपात्रात टाकले जात असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचाही पोलिस व महापालिकेने बंदोबस्त करावा, अशी मागणी चव्हाण यांनी केली.

टॅग्स :Sangliसांगलीriverनदीpollutionप्रदूषण