शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Crime: महिलेशी प्रेमसंबंध निर्माण करून पावणेपाच लाखांची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2023 18:53 IST

पीडितेशी प्रेमसंबंध ठेवले व तिला शेजारीच भाड्याने खोली घेऊन दिली

सांगली : शहरातील संजयनगर परिसरात प्रेमसंबध निर्माण करून महिलेची चार लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी पीडितेने अस्लम अहमद कोथळी, त्याची पत्नी, मुलगी, जावई आणि त्याच्या कार्यालयातील एका तरुणीविरुद्ध संजयनगर पोलिसांत फिर्याद दिली आहे. पीडितेची फसवणूक करत जातिवाचक शिवीगाळ करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संजयनगर परिसरात राहणाऱ्या संशयित कोथळी याने पीडितेशी प्रेमसंबंध ठेवले व तिला शेजारीच भाड्याने खोली घेऊन दिली. त्या ठिकाणी आणि अन्य एका उपनगरात तिच्याशी वारंवार शरीरसंबंध ठेवले.यानंतर त्याने पीडिता आणि तिच्या भावाला तुमच्या नावावर घर घेऊन देतो, असे सांगत त्यांच्याकडून १५ लाख रूपये घेतले. त्यापैकी चार लाख ६० हजार रूपये आणि पीडितेच्या बहिणीने घेेतलेल्या वाहन व्यवहारातील १५ हजार रूपये अद्यापही परत दिले नाहीत. यानंतर संशयिताची पत्नी, मुलगी आणि जावयाने पीडितेला संशयिताबरोबर असलेल्या संबंधाबाबत जाब विचारून शिवीगाळ केली. यानंतर संशयिताच्या कार्यालयातील मुलीनेही तिला शिवीगाळ केल्याचे पीडितेने फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :SangliसांगलीfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारी