शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

Sangli News: पालकांची एक चुक, अन् चार वर्षांच्या चिमुकलीचा गेला जीव; मिरजेतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2023 11:46 IST

चिमुकली झोपली असल्याने घराला कुलूप लावून बाहेर गेले. गडबडीत गॅलरीचा दरवाजा बंद करायला विसरले. 

मिरज : मिरजेत झारीबाग येथे अपार्टमेंटच्या पाचव्या मजल्यावरून खाली पडल्याने यशवी नीलेश देशमाने या चार वर्षांच्या बालिकेचा मृत्यू झाला. यशवी ही डाॅ. नीलेश देशमाने यांची कन्या असून, देशमाने दाम्पत्य यशवीला घरात झोपवून बाहेर गेले असताना ही घटना घडली.मिरजेतील क्ष-किरणतज्ज्ञ डाॅ. नीलेश देशमाने हे झारीबाग परिसरातील अपार्टमेंटमध्ये पाचव्या मजल्यावर राहतात. डाॅ. देशमाने यांना दोन कन्या आहेत. मोठी मुलगी आजारी आहे. सोमवारी रात्री तिला दवाखान्यात घेऊन जाताना लहान मुलगी यशवी झोपली असल्याने डाॅ. देशमाने घराला कुलूप लावून बाहेर गेले. मात्र, गडबडीत गॅलरीचा दरवाजा बंद करण्यास विसरले. थोड्या वेळात जागी झालेली यशवी पालकांचा शोध घेत गॅलरीत गेली. तेथून इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून खाली पडल्याने ती गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, मंगळवारी पहाटे तिचा मृत्यू झाला. पालकांच्या एका चुकीमुळे चिमुकलीचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :SangliसांगलीDeathमृत्यू