शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: अपघातात चौघे मित्र जखमी झाले, उपचारानंतर दुचाकी घ्यायला गेले; पण..

By संतोष भिसे | Updated: March 9, 2024 15:47 IST

सांगली : अपघातात जखमी झालेल्या तरुणांची दुचाकी चोरट्यांनी लंपास करण्याचा प्रकार सांगलीत घडला. याप्रकरणी संजय अजित दावणे (वय २१, ...

सांगली : अपघातात जखमी झालेल्या तरुणांची दुचाकी चोरट्यांनी लंपास करण्याचा प्रकार सांगलीत घडला. याप्रकरणी संजय अजित दावणे (वय २१, रा. १०० फुटी रस्ता, इंदिरानगर झोपडपट्टी, सांगली) यांनी शहर पोलिसांत तक्रार दिली.सांगलीत बायपास रस्त्यावर घाटगे रुग्णालय ते पट्टणशेट्टी दुचाकी शोरुमदरम्यान २५ फेब्रुवारीरोजी रात्री साडेदहाच्या सुमारास दावणे यांना अपघात झाला होता. मित्र नागेश शिंदे, पिंटू सुरेश ऐवळे व लखन भगवान वायदंडे यांच्यासमवेत ते मल्टिप्लेक्स चित्रपटगृहात चित्रपट पाहण्यासाठी गेले होते. पण तिकीट न मिळाल्याने चौघेही दुचाकीवरुन (एमएच १० सीजे ५८९२) परतत होते. त्यावेळी दुचाकी घसरुन अपघात झाला. यात चौघेही जखमी झाले. जखमींना १०८ रुग्णवाहिकेतून सांगलीत शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातग्रस्त दुचाकी जागेवरच पडली होती. थोड्या वेळाने दावणे व पिंटू ऐवळे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते दुचाकी ताब्यात घेण्यासाठी घटनास्थळी गेले, मात्र तेथे गाडी आढळली नाही. बेवारस पडलेली दुचाकी चोरट्यांनी लंपास केली होती. त्यांनी सर्वत्र शोध घेतल्यानंतर शहर पोलिसांत तक्रार दिली. 

टॅग्स :SangliसांगलीAccidentअपघातtheftचोरी