शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर रात्रीच हल्ला? नेतन्याहू यांच्या विमानाचं हवेत उड्डाण; ५० ठिकाणं अमेरिकेच्या हिटलिस्टवर
2
इराण-अमेरिका युद्धाची शक्यता? तेहरानच्या इशाऱ्यानंतर कतारमधील अमेरिकन हवाई तळ केले रिकामे
3
अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावर आज रात्री फैसला; ट्रम्प यांच्याविरोधात निकाल गेल्यास काय घडू शकतं?
4
हजारीबागमध्ये भीषण बॉम्ब ब्लास्ट, तिघांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी
5
शिंदेंच्या उमेदवाराच्या घरावर मतदानाआधी दगडफेक; खिडक्या फोडल्या, खुर्च्या तोडल्या, प्रचंड राडा
6
मैत्री मैत्रीच्या ठिकाणी...! युद्धात इराणला साथ देणार नाही चीन? कारण काय?
7
धक्कादायक ! नागपुरात बाप झाला सैतान,पत्नीकडे ताबा जाऊ नये म्हणून पोटच्या मुलीची हत्या
8
लहानपणीची गोंडस मुलगी आता झालीये सुपरहॉट, रेड बॅकलेस ड्रेसमध्ये सारा अर्जुनचा किलर लूक!
9
"JJD हा लालूंचा खरा पक्ष"; राजद विलीनीकरणावर तेजप्रताप यांची तेजस्वींना थेट ऑफर
10
Petrol कार्सच्या तुलनेत Diesel कार्स जास्त मायलेज का देतात? जाणून घ्या यामागील विज्ञान...
11
बांगलादेशचा आडमुठेपणा! भारतात टी-२० वर्ल्डकप खेळण्यास नकार; आता आयसीसीकडे आहेत ३ पर्याय!
12
IND vs NZ : हर्षित राणानं ऑफ स्टंप उडवत डेवॉन कॉन्वेचा केला करेक्ट कार्यक्रम! गंभीरने अशी दिली दाद
13
मुस्लिमबहुल प्रभागांत रंगणार काँग्रेस-एमआयएम सामना! १३ जागांसाठी काँग्रेसची धडपड, शिंदेसेना चारही जागा राखणार?
14
डोंबिवलीत भाजपा अन् शिंदेसेनेत जोरदार राडा; ५ जणांना अटक, जखमींवर रुग्णालयात उपचार
15
Video - ई-रिक्षातील तरुणाचं अश्लील कृत्य; रणरागिणीने रस्त्यावरच घडवली चांगलीच अद्दल
16
"विना परवाना शस्त्र वाटणार, ज्याला हवं त्याने..."; योगी सरकारच्या मंत्र्याचं धक्कादायक विधान
17
भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद, आता ५५ देशांमध्ये व्हिसा-मुक्त प्रवेशाची परवानगी
18
‘तातडीने इराण सोडा, मिळेल त्या वाहनाने बाहेर पडा’, भारतीय दूतावासाकडून आपल्या नागरिकांना सूचना
19
रॉकेट बनलाय हा पेनी स्टॉक, ५ दिवसांत दिला ६१% परतावा; फक्त २० रुपयांवर भाव! तुमच्याकडे आहे का?
20
"त्यांच्या शेवटाची वाट पाहत होता, हे स्वप्न नाही तर नमकहरामी"; अश्विनी जगतापांच्या स्टेटसने संघर्ष चव्हाट्यावर
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: शिंदेसेनेच्या शहरप्रमुखास मारहाणप्रकरणी चौघांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 17:03 IST

सांगली : शिंदेसेना शहरप्रमुख सचिन कांबळे यांना विनाकारण मारहाण करून जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी संशयित नितीन कुरळपकर (रा. पोद्दार स्कूलजवळ), ...

सांगली : शिंदेसेना शहरप्रमुख सचिन कांबळे यांना विनाकारण मारहाण करून जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी संशयित नितीन कुरळपकर (रा. पोद्दार स्कूलजवळ), सुशांत ऊर्फ बॉबी चंदनशिवे, विशाल दरगावकर व अनोळखी अशा चौघांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे.फिर्यादी सचिन कांबळे व मित्र जयदीप पाटील हे दोघेजण सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजता बालाजीनगर येथे थांबले होते. तेव्हा संशयित कुरळपकर व साथीदार तेथे आले. तेव्हा काही कारण नसताना सुशांत ऊर्फ बॉबी, विशाल दरगावकर व अनोळखी तरुणाने सचिन यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली. तर कुरळपकर याने जातिवाचक शिवीगाळ करून दमदाटी केल्याची फिर्याद कांबळे यांनी दिली आहे. त्यानुसार कुरळपकर, सुशांत ऊर्फ बॉबी, विशाल दरगावकर व अनोळखी अशा चौघांविरुद्ध संजयनगर पोलिसांनी बीएनएस ११५ (२), ३५२, ३५१ (२), ३ (५) आणि ॲट्राॅसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. संशयित नितीन कुरळपकर, विशाल दरगावकर हे पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. संजयनगर पोलिस तपास करीत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli: Shiv Sena Leader Assaulted; Atrocity Case Filed Against Four

Web Summary : In Sangli, a Shiv Sena leader, Sachin Kamble, was assaulted and subjected to casteist slurs. Police have filed an Atrocity case against four suspects, including Nitin Kuralpakar and Vishal Dargavkar, both with criminal records. An investigation is underway.