शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: मिरज सिव्हिलमध्ये आरोपीवर हल्ल्याचा प्रयत्न करणारे फरारी चौघे जेरबंद, चार तासांत आळल्या मुसक्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 18:52 IST

गांधी चौक पोलिसांची कारवाई  

मिरज : मिरजेत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये खूनप्रकरणातील आरोपीवर हल्ल्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी फरारी असलेल्या चारजणांना गांधी चौक पोलिसांनी केवळ चार तासांत जेरबंद केले.मिरजेतील निखिल कळगुटगी याच्या खुनातील आरोपी सलीम पठाण, चेतन कलगुटगी, सोहेल तांबोळी, विशाल शिरोळे यांना मिरज शहर पोलिसांनी बुधवारी वैद्यकीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेले होते. यावेळी वंश वाली हा रेकॉर्डवरील गुन्हेगार संशयास्पदरीत्या तेथे थांबल्याचे पोलिस हवालदार राजेश गवळी यांना दिसले.

गवळी यांनी त्यास पकडून झडती घेतली असता त्याच्याकडे लोडेड गावठी पिस्तूल व लोखंडी कोयता सापडला. पळून गेलेले चारजण मिरजेत एका ठिकाणी थांबले असून, तेथून ते परराज्यात पळून जाणार असल्याची पोलिसांना माहिती मिळाली.सहायक पोलिस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या पथकाने सापळा रचत तेथे छापा टाकून अक्षय फोंडे, समर्थ पोतदार व समर्थ गायकवाड यांना अटक केली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने वैभव आवळे याला पळून जाण्याच्या तयारीत असताना पकडले. या कारवाईत सर्व फरार आरोपी चार तासांत जेरबंद झाले. सलीम पठाण याच्या खुनाचा प्रयत्न केल्याबद्दल पोलिसांनी वंश दिनकर वाली (२०, रा. दत्तनगर, पवनचक्कीजवळ, मिरज), समर्थ संजय गायकवाड (२१, रा. १०० फुटी रोड, हडको कॉलनी, मिरज), आकाश जगन्नाथ फोंडे (२१, रा. म्हाडा कॉलनी, आंबेडकरनगर, मिरज), वैभव राजाराम आवळे (२८, रा. १०० फुटी रोड, हडको कॉलनी, मिरज), सौरभ प्रसाद पोतदार (२३, रा. म्हाडा कॉलनी, आंबेडकरनगर, मिरज) या पाचजणांना अटक करून त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.वंश वालीकडून हल्ला करण्यासाठी आल्याची कबुलीवंश वाली याने त्याचे साथीदार अक्षय फोंडे, वैभव आवळे, समर्थ पोतदार व समर्थ गायकवाड हे सलीम पठाण यांच्यावर हल्ला करण्यासाठी आल्याची कबुली दिली. मात्र वंश याचे चौघे साथीदार तेथून पळून गेल्याने पोलिसांनी त्यांचा शोध घेतला. मात्र चारजण तेथून पसार झाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli: Four Attempted Attack Suspects Apprehended in Miraj Civil Hospital Case

Web Summary : Four fugitives who attempted to attack an accused in Miraj Civil Hospital were arrested within four hours. They planned to attack Salim Pathan, an accused in a murder case. Police seized weapons and apprehended the suspects before they could flee the state.