शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: मॉर्निंग वॉकला गेलेले येळापूरचे माजी सरपंच कारच्या धडकेत जागीच ठार, आठजण जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 13:37 IST

चालकाचा ताबा सुटल्याने दुर्घटना

कोकरुड: कराड-शेडगेवाडी मार्गावर येळापूर (ता. शिराळा) येथे बुधवारी मॉर्निंग वॉकला गेलेल्या येळापूरचे माजी सरपंच जयवंत काशीनाथ कडोले (वय ४६) यांना चारचाकीने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना बुधवारी घडली, तर चारचाकीतील आठजण जखमी झाले आहेत.येळापूर येथील जयवंत कडोले हे नेहमीप्रमाणे कराड-शेडगेवाडी मार्गावर मॉर्निंग वॉकला गेले होते. सकाळी परतताना अंबरनाथहून भुईबावडा (ता. राजापूर)कडे चाललेल्या चारचाकी (एमएच ०४ डीएच ०३६९) वरील चालक परशुराम अनिल नकवाल (वय ४२, रा. अंबरनाथ, कल्याण, ठाणे) याचा गाडीवरील ताबा सुटल्याने येळापूर येथील रस्त्यावर त्याने जयवंत कडोले यांना पाठीमागून जोरात धडक दिली. या धडकेत जयवंत कडोले यांचा जागीच मृत्यू झाला. चारचाकीतील जखमींमध्ये संजय सीताराम मोरे (वय ५४), अंकिता संजय मोरे (वय ३९), स्नेहल संजय मोरे (वय १७), आर्या संजय मोरे (वय १४), कनिष्का संजय मोरे (वय ११), आणि सारस संजय मोरे (वय ९) यांचा समावेश आहे. सर्व जखमी रा. अंबरनाथ, पश्चिम महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड, मंगलेश्वर मंदिरजवळ, चाळ नंबर ५३, घर नंबर ३२७, कल्याण, ठाणे येथील रहिवासी आहेत. त्यांना किरकोळ जखमा झाल्या आहेत.जयवंत कडोले यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी आणि दोन भाऊ असा परिवार आहे. याप्रकरणी सागर किसन कडोले यांनी कोकरुड पोलिसात तक्रार दिली आहे. पोलिस निरीक्षक जयवंत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस फौजदार कालिदास गावडे हे तपास करत आहेत.