शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
2
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
3
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
4
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
5
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
6
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
7
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
8
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
9
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
10
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
11
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
12
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
13
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
14
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
15
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
16
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
17
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
18
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
19
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
20
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट

आक्षेपार्ह पोस्ट; माजी मंत्री सदाभाऊ खोत यांची अनोळखीविरुद्ध पोलिसात तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2023 14:16 IST

अनोळखी व्यक्तीविरुद्ध पोलिसात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद

इस्लामपूर : भाजपच्या माजी मंत्र्याला गोव्यात कॉल गर्लकडून मारहाण व इतर आक्षेपार्ह मजकूर लिहिलेली पोस्ट माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या छायाचित्राखाली फेसबुक अकाऊंट आणि फेसबुक वेबपेजवर टाकणाऱ्या अनोळखी व्यक्तीविरुद्ध पोलिसात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.याप्रकरणी सदाशिव रामचंद्र खोत (वय ५८, रा. मरळनाथपूर) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पूनम भिसे (निवेदिता) या नावाने फेसबुकवर अकाऊंट असणाऱ्या अनोळखी व्यक्तीविरुद्ध भारतीय दंड विधान संहितेच्या कलम ५०० नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.पूनम भिसे (निवेदिता) या नावाच्या अकाऊंटवर खोत यांच्या छायाचित्राखाली भाजपच्या माजी मंत्र्याला गोव्यात कॉलगर्लकडून मारहाण, एस्कॉर्ट, सर्व्हिसचे पैसे कमी दिले. असा मजकूर लिहिलेली पोस्ट खोत यांना दिसून आली.

त्यामुळे खोत यांनी पूनम भिसे (निवेदिता) या अनोळखी व्यक्तीविरुद्ध स्वत:च्या व्यक्तिगत नावाची आणि भाजप  या राष्ट्रीय पक्षाच्या नावाची आक्षेपार्ह मजकूर असलेली पोस्ट समाजमाध्यमावर प्रसारित करून समाजामध्ये अब्रुनुकसान केली आहे. अशा आशयाची फिर्याद पोलिसात दिली आहे. पोलिस निरीक्षक शशिकांत चव्हाण अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीSadabhau Khotसदाभाउ खोत goaगोवाSocial Mediaसोशल मीडियाCrime Newsगुन्हेगारी